"अ‍ॅम्स्टरडॅम अरेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
[[चित्र:Amsterdam Arena Roof Open.jpg|right|250 px|thumb|{{लेखनाव}} बाहेरून]]
 
'''अ‍ॅम्स्टरडॅम अरेना''' ({{lang-nl|Amsterdam ArenA}}) हे [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]]च्या [[अ‍ॅम्स्टरडॅम]] शहरामधील एक [[फुटबॉल]] स्टेडियम आहे. ५२,९६० प्रेक्षक क्षमता असलेले अरेना हे नेदरलँड्समधीलनेदरलॅंड्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १४ ऑगस्ट १९९६ रोजी [[बेआट्रिक्स (नेदरलँड्सनेदरलॅंड्स)|बेआट्रिक्स राणीने]] अरेना स्टेडियमचे उद्घाटन केले. ह्याच्या बांधकामासाठी १४ कोटी [[युरो]] खर्च आला. [[एराडिव्हिझी]] ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मधील [[ए.एफ.सी. एयाक्स]] हा संघ आपले सामने अ‍ॅम्स्टरडॅम अरेनामधून खेळतो. [[युएफा यूरो २०००]] स्पर्धेमधील अनेक सामने येथे खेळवले गेले. तसेच [[युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग १९९७-९८]]चा अंतिम सामना देखील येथेच खेळवण्यात आला.
 
फुटबॉल व्यतिरिक्त [[अमेरिकन फुटबॉल]] सामने तसेच अनेक संगीत सोहळे देखील येथे भरवले जातात.
{{coord|52|18|51|N|4|56|31|E|display=title|region:NL_source:nlwiki}}
 
[[वर्ग:नेदरलँड्समधीलनेदरलॅंड्समधील फुटबॉल मैदाने]]
[[वर्ग:अ‍ॅम्स्टरडॅम]]
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी