"नाणकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
वस्तू विनिमय द्वारे धनाची देवाणघेवाण करताना येणाऱ्या अडचणींमुळे नाणी हे चलन वापरात आले. पूर्वी कवड्या, शंख, मणी अश्या अनेक गोष्टी पैसा म्हणून वापरल्या जायच्या. धातूंच्या शोधानंतर धातूंच्या चकत्या बनवून त्यावर तत्कालीन राजाचे चिन्ह कोरणे किंवा छापणे त्याचा वापर व्यापारासाठी नाण्याच्या रुपात होऊ लागला.
 
नाण्यांतून तत्कालीन संस्कृतीची ओळख मिळू शकते. त्या त्या वेळी समाजात महत्वाच्यामहत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी, प्रभावी व्यक्ती, महत्वपूर्णमहत्त्वपूर्ण घटना नाण्यांवर कोरल्या जातात. यामुळे नाणी ही इतिहासाचा अभ्यास करण्या साठी महत्वाचीमहत्त्वाची ठरतात.
 
==छंद==
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी