"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (Pywikibot 3.0-dev)
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.
 
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत [[द्वारका]], [[वाराणसी|काशी]], [[उज्जैन]], [[नाशिक]] व [[वैजनाथ|परळी वैजनाथ]] यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील [[सोरटी सोमनाथ|सोमनाथ]]चे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक [[शिव|शंकराचे]] एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंंनाअहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.
 
==शासक==
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी