"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,८०४ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
→‎बालपण: संदर्भ
(माहिती लिहिली)
(→‎बालपण: संदर्भ)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
 
== बालपण ==
‘मेरील ल्युईस स्ट्रीप’ ह्यांचा जन्म २२ जून १९४९ साली समिट,न्यू जर्सी येथे झाला. त्या एक व्यावसायिक कलाकार, मेरी विल्किन्सन स्ट्रीप (मेरी वूल्फ स्ट्रीप) आणि हॅरी विल्यम स्ट्रीप ज्युनियर, ह्यांच्या कन्या आहेत. त्यांना दोन धाकटे बंधू आहेत: हॅरी विलियम स्ट्रीप III आणि डॅना डेव्हिड स्ट्रीप, हे दोघेही अभिनेते आहेत.
 
स्ट्रीप ह्यांचे वडील जर्मन आणि स्वीस वंशाचे आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://donegalnews.com/2014/01/meryl-streeps-great-grandparents-from-dunfanaghy/|शीर्षक=Meryl Streep's great grandparents from Dunfanaghy|दिनांक=2014-01-15|संकेतस्थळ=Donegal News|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-03-22}}</ref>त्यांची आई इंग्लिश,जर्मन आणि आयरिश वंशाची आहे. स्ट्रीप यांचे हावभाव आणि दिसणे ह्याची तुलना त्यांच्या आईशी केली जाते. आईने स्ट्रीप ह्यांना खूप प्रोत्साहन दिले आणि लहान वयातच त्यांच्यात आत्मविश्वास रूजवला. स्ट्रीप म्हणतात: “ती माझी गुरू होती कारण ती नेहमी मला म्हणायची ‘तू हे करू शकतेस, मेरील. तुला हे जमते.’ त्या असेही म्हणायच्या ‘तू जे काही ठरवशील ते तू करू शकतेस. पण आपण जर आळशी राहिलो तर त्या गोष्टी होणार नाहीत. पण जर आपण ठरवले असेल तर आपल्याकडून काहीही होऊ शकते.’ आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला.”
 
== कारकीर्द ==
३९३

संपादने

दिक्चालन यादी