१,२३६
संपादने
(→दळणवळण) |
Madhulika123 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
'''शहापूर''' हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या [[ठाणे]] जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. [[आसनगाव]] हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असून ते मुंबईच्या व्हीटी-कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावर [[मुंबई सी.एस.टी]] पासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही तीन धरणे आहेत. सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर गावालगत किल्ले माहुली व आजोबा डॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.
|
संपादने