"कोरटकर, सुहासिनी रामराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन अनावश्यक nowiki टॅग
गुरुंचे उत्तम मार्गदर्शन आणि स्वत:ची निरंतर साधना-रियाज यांच्या आधारे या घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायकी त्यातील बारकाव्यांसहित त्या शिकू लागल्या, यांदरम्यान सुहासिनीताईंची प्रकृती बिघडली आणि त्यांची फुफ्फुसे नाजूक असल्याने त्यांना हा रियाज झेपणार नाही असे निदान झाले, तरीही निश्चयपूर्वक त्यांनी ह्या घराण्याची गायकी आत्मसात केली.
 
आपल्या सुरेल गुंजन आणि मिंडयुक्त आलापींनी रागाचे यथार्थ, सुडौल आणि परिणामकारक रूप त्या रसिकांसमोर साकारत. बंदिशींचे आकर्षक प्रस्तुतीकरण, लयीत गुंफलेली, [[सरगम]] आणि गमकयुक्त ताना ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होत. त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबर ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग या [[उपशास्त्रीय संगीताचाहीसंगीत|उपशास्त्रीय संगीता]]<nowiki/>चाही सराव केला. बेगम अख्तर यांच्या गायनाच्या ढंगाचा अभ्यास करून स्वत:ची एक खास शैली त्यांनी बनविली.
३६४

संपादने

दिक्चालन यादी