"षड्रस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
षड्‌रस म्हणजे सहा प्रकारचे रस(चवी). यात [[गोड]], [[तिखट]], [[आंबट]], [[खारट]], [[तुरट]] व [[कडु]] अशा सहा चवींचा समावेष होतो. जेवणात षड्‌रसपुर्ण आहाराचा समावेश असावा असे आयुर्वेद सांगते. याने शरीरास सर्व प्रकारच्या [[जीवनसत्त्व|जीवनसत्त्वांचा]] पुरवठा होतो. कोणताही खाद्यपदार्थ हा षड्‌रसपुर्ण असला पाहिजे असा पुर्वी दंडक होता.
षड्‌रस म्हणजे सहा प्रकारचे रस(चवी). यात [[गोड]], [[तिखट]], [[आंबट]], [[खारट]], [[तुरट]] व [[कडू]] अशा सहा चवींचा समावेष होतो. जेवणात षड्‌रसपुर्ण आहाराचा समावेश असावा असे आयुर्वेद सांगते. याने शरीरास सर्व प्रकारच्या [[जीवनसत्त्व|जीवनसत्त्वांचा]] पुरवठा होतो. कोणताही खाद्यपदार्थ हा षड्‌रसपुर्ण असला पाहिजे असा पुर्वी दंडक होता.

१२:३२, ३ मार्च २०२० ची आवृत्ती

षड्‌रस म्हणजे सहा प्रकारचे रस(चवी). यात गोड, तिखट, आंबट, खारट, तुरटकडू अशा सहा चवींचा समावेष होतो. जेवणात षड्‌रसपुर्ण आहाराचा समावेश असावा असे आयुर्वेद सांगते. याने शरीरास सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो. कोणताही खाद्यपदार्थ हा षड्‌रसपुर्ण असला पाहिजे असा पुर्वी दंडक होता.