"तृप्ती प्रशांत देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Reverted to revision 1737046 by 2402:3A80:C90:9DF9:CC97:929E:7CB4:9A4A: चूकीचे बदल उलटवले. (TW)
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५६: ओळ ५६:


==समाजकारण==
==समाजकारण==
तृप्ती प्रशांत देसाई इसवी सन २००८ मध्ये एका सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत पुढे आल्या. इसवी सन २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली, इ.स. २०११ मध्ये [[अण्णा हजारे]]ंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला. इ.स. २०१२ मध्ये [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकीटावरुन स्थानिक स्वराज्य संस्थेची बालाजी नगर वॉर्डची निवडणूक लढवून पडल्या. इ.स. २०१६ साली [[शनी शिंगणापूर]] येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रीयांनाही पुजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले.
तृप्ती प्रशांत देसाई इसवी सन २००८ मध्ये एका सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत पुढे आल्या. इसवी सन २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली, इ.स. २०११ मध्ये [[अण्णा हजारे]]ंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला. इ.स. २०१२ मध्ये [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावरुन स्थानिक स्वराज्य संस्थेची बालाजी नगर वॉर्डची निवडणूक लढवून पडल्या. इ.स. २०१६ साली [[शनी शिंगणापूर]] येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रीयांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले.


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१८:४२, १९ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

तृप्ती देसाई
जन्म तालुका निपाणी
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा समाजकारण, राजकारण
कार्यकाळ २०१७ पासून राजकारण


तृप्ती प्रशांत देसाई (जन्म?- हयात) या भारतीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या असून भूमाता ब्रिगेड नामक (अनरजिस्टर्ड) संघटनेच्या संस्थापक प्रमुख आहेत.

समाजकारण

तृप्ती प्रशांत देसाई इसवी सन २००८ मध्ये एका सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत पुढे आल्या. इसवी सन २०१० मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली, इ.स. २०११ मध्ये अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला. इ.स. २०१२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावरुन स्थानिक स्वराज्य संस्थेची बालाजी नगर वॉर्डची निवडणूक लढवून पडल्या. इ.स. २०१६ साली शनी शिंगणापूर येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रीयांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले.

पुरस्कार

  • सलाम पुणे पुरस्कार, २०१६[१]

संदर्भ