"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[भौतिकशास्त्र]]ानुसार, एखाद्या पदार्थाचे '''वस्तुमान''', अर्थात '''वस्तुता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mass'', ''मास'') ([[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंगप]] एकक: [[किलोग्रॅम|किग्रा.]]) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण [[वस्तू (भौतिकशास्त्र)|वस्तूचे]] मोजमाप होय <ref name="परांजपे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = १७४ | भाषा = मराठी }}</ref>. पदार्थाच्या [[जडत्व]]ावरूनही वस्तुमान ठरवतात<ref name="परांजपे"/>.
[[भौतिकशास्त्र]]ानुसार, एखाद्या पदार्थाचे '''वस्तुमान''', अर्थात '''वस्तुता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mass'', ''मास'') ([[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंगप]] एकक: [[किलोग्रॅम|किग्रा.]]) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण [[वस्तू (भौतिकशास्त्र)|वस्तूचे]] मोजमाप होय <ref name="परांजपे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = १७४ | भाषा = मराठी }}</ref>. पदार्थाच्या [[जडत्व]]ावरूनही वस्तुमान ठरवतात<ref name="परांजपे"/>.


पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वीय क्षेत्रात]] असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरूत्वाकर्षण बदलू शकते.  परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. गुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते.
पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वीय क्षेत्रात]] असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरूत्वाकर्षण बदलू शकते.  परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. गुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते.hxjxndkdhsjsjdjjd


== मापन ==
== मापन ==

१९:२५, १ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता (इंग्लिश: Mass, मास) (आंगप एकक: किग्रा.) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूचे मोजमाप होय [१]. पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात[१].

पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरूत्वाकर्षण बदलू शकते.  परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. गुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते.hxjxndkdhsjsjdjjd

मापन

वस्तुमान ही एक मूलभूत भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे आंतरराष्ट्रीय गणना (SI) पद्धतीतील एकक किलोग्रॅम असून, सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद (CGS) पद्धतीतील एकक ग्रॅम आहे.

वजनाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीतील एकक डाईन हे आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजतांना ज्याचे वस्तुमान निश्चितपणे माहीत आहे अशा पदार्थाशी त्याची तुलना करून वस्तुमान ठरवले जाते. 

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b . p. १७४. Missing or empty |title= (सहाय्य)