"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎पाककृती: संदर्भ घातला
ओळ २: ओळ २:
'''भाकरी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्रमुख अन्नघटक आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=UJNrl42WE0MC&pg=PA118&dq=bhakri&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZgYSh8I7nAhUCWCsKHfTRBL8Q6AEIKTAA#v=onepage&q=bhakri&f=false|title=Konkan Cookbook|last=Kapoor|first=Sanjeev|last2=Kapoor|first2=Alyona|date=2005|publisher=Popular Prakashan|isbn=978-81-7991-216-4|language=en}}</ref>
'''भाकरी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्रमुख अन्नघटक आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=UJNrl42WE0MC&pg=PA118&dq=bhakri&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZgYSh8I7nAhUCWCsKHfTRBL8Q6AEIKTAA#v=onepage&q=bhakri&f=false|title=Konkan Cookbook|last=Kapoor|first=Sanjeev|last2=Kapoor|first2=Alyona|date=2005|publisher=Popular Prakashan|isbn=978-81-7991-216-4|language=en}}</ref>
==पाककृती==
==पाककृती==
पारंपरिकदृष्ट्या [[ज्वारी]]/ [[बाजरी]]/ [[नाचणी]] /[[तांदूळ]] यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी [[तवा|तव्यावर]] काही काळ भाजली जाते.<ref name=":0" /> तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून [[चूल|चुलीच्या]] जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.
पारंपरिकदृष्ट्या [[ज्वारी]]/ [[बाजरी]]/ [[नाचणी]] /[[तांदूळ]] यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी [[तवा|तव्यावर]] काही काळ भाजली जाते.<ref name=":0" /> तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=igC0DwAAQBAJ&pg=PT286&dq=bhakri&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZgYSh8I7nAhUCWCsKHfTRBL8Q6AEIRDAD#v=onepage&q=bhakri&f=false|title=Pangat, a Feast: Food and Lore from Marathi Kitchens|last=Khandekar|first=Saee Koranne-|date=2019-10-31|publisher=Hachette India|isbn=978-93-88322-92-8|language=en}}</ref>काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून [[चूल|चुलीच्या]] जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.


==खाण्याच्या पद्धती==
==खाण्याच्या पद्धती==

१०:३०, १९ जानेवारी २०२० ची आवृत्ती

भाकरी थाळी

भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नघटक आहे.[१]

पाककृती

पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/ बाजरी/ नाचणी /तांदूळ यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी तव्यावर काही काळ भाजली जाते.[१] तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. [२]काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.

खाण्याच्या पद्धती

छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. दूध, विविध भाज्या, कोशिंबीर, ठेचा इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते.

अन्य

ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून धपाटेथालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिध्द आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते. झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.सोलापूरची कडक भाकरी महाराष्ट्रत खूप मागणी आहे.

संदर्भ

  1. ^ a b Kapoor, Sanjeev; Kapoor, Alyona (2005). Konkan Cookbook (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-216-4.
  2. ^ Khandekar, Saee Koranne- (2019-10-31). Pangat, a Feast: Food and Lore from Marathi Kitchens (इंग्रजी भाषेत). Hachette India. ISBN 978-93-88322-92-8.