"ग्रेगोरीयन दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
No edit summary
'''ग्रेगोरीय दिनदर्शिका''' ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती [[अलोयसियस लिलियस याने]] प्रस्तावित केली. [[पोप ग्रेगोरी तेरावा|तेरावा पोप ग्रेगोरीने]] [[पोपचा फतवा]] काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात [[जुलियन दिनदर्शिका|जुलियन दिनदर्शिकेवर]] आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aa.usno.navy.mil/faq/docs/calendars.php|शीर्षक=Introduction to Calendars|संकेतस्थळ=aa.usno.navy.mil|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref> ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.
 
 
 
{| id=toc
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी