"शेपू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
लागवड,नाव
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[चित्र:Illustration Anethum graveolens0.jpg|thumb|right|शेपू]]
[[चित्र:Illustration Anethum graveolens0.jpg|thumb|right|शेपू]]
शेपू ही पालेभाजी इंग्रजीत ''Dill'' या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव ''Anethum graveolens'' आहे. <br />
'''शेपू''' ('''इंग्रजी''': Dill ; '''मराठी:''' बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू ; '''शास्त्रीय नाव''' ''Anethum graveolens'') ही पालेभाजी इंग्रजीत ''Dill'' या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव ''Anethum graveolens'' आहे .यास बाळंतशोपा असेही नाव आहे.हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.
हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.


यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा [[मसाला]] म्हणून वापरली जातात.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-11-14|title=Dill|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Dill&oldid=926136349|journal=Wikipedia|language=en}}</ref>
यास बाळंतसोप असेही नाव आहे.ही [[स्निग्ध]],[[तिखट]] भूक वाढविणारी, उष्ण, [[मूत्ररोधक]],[[बुद्धिवर्धक]] असुन [[कफ]] व [[वायूनाशक]] असते. याचे सेवनाने [[दाह]] [[शूळ]] नेत्ररोग [[तहान]] [[अतिसार]] यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.


या ३० – ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. [[दक्षिण युरोप|दक्षिण यूरोप]] व [[पश्चिम आशिया|पश्चिम आशियात]] ती लागवडीत आहे. खानदेश व [[गुजरात|गुजरातमधील]] काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. शेपूची पाने संयुक्त त्रिगुण-पिच्छाकृती, शेवटचे दलक रेषाकृती, देठ तळाजवळ रूंदट, फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारणतः जुलै-ऑगस्टमध्ये येतात. फळ (आंदोलिपाली) ४ २ मिमी. कंगोरे व अरूंद-पंखाचे बिया सपाट. तैलनलिका व कंगोरे एकाआड एक असतात. पालेभाजी तिखट, कडवट, कफवातनाशक, शुकदोषनाशक, कृमिनाशक समजतात.बी कुटून पाण्यात उकळून व त्यामध्ये त्याची मुळे मिसळून [[संधिवात]] व सुजेवर लावतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/34092/|शीर्षक=शेपू|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-12-30}}</ref>

बियांपासून बाष्पनशील [[तेल]] मिळते. फळ (बी) [[स्निग्ध]],[[तिखट]] भूक वाढविणारी, उष्ण, [[मूत्ररोधक]],[[बुद्धिवर्धक]] असुन [[कफ]] व [[वायूनाशक]] असते. याचे सेवनाने [[दाह]] [[शूळ]] [[नेत्ररोग]] [[तहान|, तहान]] [[अतिसार|,अतिसार]] यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.
<br />
{| class="wikitable"
|+
!'''भाषा'''
!नाव<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-11-14|title=Dill|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Dill&oldid=926136349|journal=Wikipedia|language=en}}</ref>
|-
|'''[[मराठी भाषा|मराठी]]'''
|बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू
|-
|'''[[हिंदी भाषा|हिंदी]]'''
|सोवा
|-
|'''[[संस्‍कृत भाषा|संस्कृत]]'''
|शतपुष्पी
|-
|'''[[गुजराती भाषा|गुजराती]]'''
|सुवा
|-
|[[कन्नड भाषा|'''कन्नड''']]
|सब्बसिगे
|-
|[[लॅटिन भाषा|'''लॅटिन''']]
|प्युसिडॅनम गॅविओलेन्स (ॲनेयम सोवा)
|}

== लागवड ==
भारतामध्ये पालेभाजीसाठी पाण्याखाली उन्हाळी व हिवाळी हंगामांत लागवड करतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/34092/|शीर्षक=शेपू|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-12-30}}</ref>

== संदर्भ यादी ==
<references />
[[वर्ग:पालेभाज्या]]
[[वर्ग:पालेभाज्या]]
[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:वनस्पती]]

२०:३७, ३० डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

शेपू

शेपू (इंग्रजी: Dill ; मराठी: बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू ; शास्त्रीय नाव Anethum graveolens) ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे .यास बाळंतशोपा असेही नाव आहे.हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.

यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा मसाला म्हणून वापरली जातात.[१]

या ३० – ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. दक्षिण यूरोपपश्चिम आशियात ती लागवडीत आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. शेपूची पाने संयुक्त त्रिगुण-पिच्छाकृती, शेवटचे दलक रेषाकृती, देठ तळाजवळ रूंदट, फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारणतः जुलै-ऑगस्टमध्ये येतात. फळ (आंदोलिपाली) ४ २ मिमी. कंगोरे व अरूंद-पंखाचे बिया सपाट. तैलनलिका व कंगोरे एकाआड एक असतात. पालेभाजी तिखट, कडवट, कफवातनाशक, शुकदोषनाशक, कृमिनाशक समजतात.बी कुटून पाण्यात उकळून व त्यामध्ये त्याची मुळे मिसळून संधिवात व सुजेवर लावतात.[२]

बियांपासून बाष्पनशील तेल मिळते. फळ (बी) स्निग्ध,तिखट भूक वाढविणारी, उष्ण, मूत्ररोधक,बुद्धिवर्धक असुन कफवायूनाशक असते. याचे सेवनाने दाह शूळ नेत्ररोग , तहान ,अतिसार यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.

भाषा नाव[३]
मराठी बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू
हिंदी सोवा
संस्कृत शतपुष्पी
गुजराती सुवा
कन्नड सब्बसिगे
लॅटिन प्युसिडॅनम गॅविओलेन्स (ॲनेयम सोवा)

लागवड

भारतामध्ये पालेभाजीसाठी पाण्याखाली उन्हाळी व हिवाळी हंगामांत लागवड करतात. [४]

संदर्भ यादी

  1. ^ "Dill". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-11-14.
  2. ^ मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती https://vishwakosh.marathi.gov.in/34092/. 2019-12-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ "Dill". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-11-14.
  4. ^ मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती https://vishwakosh.marathi.gov.in/34092/. 2019-12-30 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)