"तेलुगू लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,४३१ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
माहिती जोडली.
(अंक टाकले)
(माहिती जोडली.)
'''तेलुगू लिपी''' ही अबुगीडा प्रकाराची [[ब्राह्मी लिपी]]पासून उत्पन्न झालेली लिपी आहे. भारताच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा व आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी तेलुगू भाषा लिहीणयासाठी वापरली जाते. तेलुगू लिपी ही संस्कृत लिहिण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तसेच गोंडी भाषा लिहीण्यासाठीसुद्धा हिचा वापर होतो. पूर्व चालुक्यांच्या काळात हिचा वापर अधिक होऊ लागला. ब्राह्मी लिपी परिवारापासून कदंबा व भट्टीप्रोलु लिपीपासून ह्या लिपीचा विकास झाला आहे, तसेच [[कन्नड लिपी]]शी हिचे खूप साम्य आहे.
 
==ब्राह्मीपासून उत्पत्ती==
[[मौर्य साम्राज्य|मौर्य]] कालखंडात वापरली जाणारी ब्राह्मी लिपी [[कृष्णा नदी]]च्या खोऱ्यात पोहचली आणे [[गौतम बुद्ध|भगवान बुद्धांचे]] अवशेष ठेवण्यासाठी तयार केलेल्या कलशावर सापडलेल्या भट्टीप्रोलू लिपीचा उदय झाला. घंटासाला आणि मासुलीपटणम् (प्राचीन टॉलमीचे मैसोलोस् व पेरिप्लसचे मसालिया)च्या आजूबाजूच्या बंदरातून बौद्ध धर्म पूर्व आशियात पसरला गेला. इ.स. ५ व्या शतकात भट्टीप्रोलू ब्राह्मी तेलुगू लिपीत विकसित झाली. मुस्लिम इतिहासकार आणि अभ्यासक अल-बिरुनी यांनी तेलगू भाषेचा तसेच त्याच्या लिपीचा "अंधरी" असा उल्लेख केला.
 
==स्वर==
१२८

संपादने

दिक्चालन यादी