"जिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८: ओळ ८:
*पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
*पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
*जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.
*जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.
*जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. ज्यामुळे मासिक पाळीचं चक्रही सुरळीत राहतं. अॅनिमियाची समस्या दूर राहते.जिरे नैसर्गिकरित्या लोह समृद्ध असतात.एक चमचा जिरेमध्ये १.४ मिलीग्राम लोह किंवा प्रौढांसाठी १७.५% आरडीआय असतो.
*जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. ज्यामुळे मासिक पाळीचं चक्रही सुरळीत राहतं. ॲनिमियाची समस्या दूर राहते.जिरे नैसर्गिकरित्या लोह समृद्ध असतात.एक चमचा जिरेमध्ये १.४ मिलीग्राम लोह किंवा प्रौढांसाठी १७.५% आरडीआय असतो.


[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]

११:२३, १३ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

जिरे

जिरेगिरे किंवा जिरू (इंग्रजीत: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा तेलाची फोडणी करण्यासाठी वापरले जातात. साचा:उपयोगयाला इंग्रजीतcommon carawayअसे म्हणतात .

  • जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते.
  • भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते. अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते.
  • लहान मुलांना बहुधा जंतचा त्रास होतो,अशा मुलांना एक ग्रम जिरेयाची पूड, एक ग्रम वाव डिंगाची पूड व दोन ग्रम गूळ घालून गोळ्या करून दिल्या असता जंत मरतात व मुलांना प्रकती सुधारते.
  • पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
  • जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.
  • जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. ज्यामुळे मासिक पाळीचं चक्रही सुरळीत राहतं. ॲनिमियाची समस्या दूर राहते.जिरे नैसर्गिकरित्या लोह समृद्ध असतात.एक चमचा जिरेमध्ये १.४ मिलीग्राम लोह किंवा प्रौढांसाठी १७.५% आरडीआय असतो.