"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो (लेखकाचे नाव जोडले)
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
[[जून २६]], [[इ.स. २००१]] रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले.
 
व पु काळे{{ [[माझ्या माझ्यापाशी]]}}
व पु. या २ शब्दावर आज तमाम रसिक अजून हि प्रेम करत आहेत.त्यांचे विचार आज आदानप्रदान करत आहेत.व पु.मुंबई महानगरपालिकेत होते.पेशाने वास्तुविशारद होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आज आपल्या मराठी मातृभाषांत लिहिली याला तोड नाही .आज हि मी विचार करतो. कुठून आली हि उर्जा.
आज व.पु.लौकिकार्थाने या दुनियेकडे जाऊन १४ वर्ष झाली.मला खात्री आहे कि आपण जिथे असशील तिथे सुध्दा रंग मनाचे लावून माणूस शोधत असाल कारण ती आपली सवयच होती म्हणा. ती वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते हि आठवत नाही.पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळाल ते भन्नाटच होत.

दिक्चालन यादी