"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
भर घातली
छो
(भर घातली)
'''नाशिक'''({{ध्वनी|Nashik.ogg|उच्चार}}) किंवा नासिक (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात [[उत्तर महाराष्ट्र]]ाचे, [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौध्द लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे.मुंबई व पुण्याप्रमाणेच नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले शहर आहे.
 
[[पंचवटी]] हाही नाशिकचा एक भाग आहे.नाशिक मधील अशी धार्मिक स्थळ पाहिल्याबरोबर आपल्याला पुरातन काळाचे महत्व कळते.
 
==भूगोल==
२,४०४

संपादने

दिक्चालन यादी