"जिल्हाधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वगळता असलेले इतर माहिती
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:


जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा [[अधिकारी]] असतो. त्याची निवड [[संघ लोकसेवा आयोग]] करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.
जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा [[अधिकारी]] असतो. त्याची निवड [[संघ लोकसेवा आयोग]] करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.
उपजिल्हाधिकारी हे पद MPSC राज्य लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतली जाते.

उपजिल्हाधिकारी पदासाठी जर आपण पात्र ठरला तर आपल्याला पुढील ट्रेनिंग साठी पुणे येथे पाठवले जाते.
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
[[वर्ग:राज्य शासनाचे कर्मचारी]]
[[वर्ग:राज्य शासनाचे कर्मचारी]]

२३:०१, १८ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो. उपजिल्हाधिकारी हे पद MPSC राज्य लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतली जाते. उपजिल्हाधिकारी पदासाठी जर आपण पात्र ठरला तर आपल्याला पुढील ट्रेनिंग साठी पुणे येथे पाठवले जाते.