१०७
संपादने
छो (जिरे) |
छोNo edit summary |
||
*पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
*जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.
*जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. ज्यामुळे मासिक पाळीचं चक्रही सुरळीत राहतं. अॅनिमियाची समस्या दूर राहते.जिरे नैसर्गिकरित्या लोह समृद्ध असतात.एक चमचा जिरेमध्ये १.४ मिलीग्राम लोह किंवा प्रौढांसाठी १७.५% आरडीआय असतो.
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
|
संपादने