"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३४५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
== व्यवस्थापन ==
ग्रंथालय व्यवस्थापनाचेशास्त्र आहे. पुस्तके अथवा माहितीचे स्रोत वेळेवर योग्यरीत्या सापडावेत या साठी कशारीतीने रचता आले पाहिजेत याचे भान ठेवून ग्रंथालयाचे व्यवस्थापन केले जाते.
ग्रंथालय व माहितीशास्त्र या शास्त्रामध्ये प्रामुख्याने माहिती साधनांचे संग्रहण, संस्करण व संप्रेषण केले जाते. त्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. या पद्धती म्हणजेच वर्गीकरण, तालिकीकरण होत. वर्गीकरण इ. साठी अनेक संगणक प्रणालीही आता उपलब्ध आहेत. ग्रंथालय व्यवस्थापनाचे स्वतंत्र असे शास्त्र आहे. शिआली रामामृत रंगनाथन यांनी ग्रंथालय व्यवस्थापनाचे काही नियम सांगितलेले आहेत.
 
याशिवाय ग्रंथालय व्यवस्थापनात खालील अंगेही महत्त्वाची मानली जातात.
२६७

संपादने

दिक्चालन यादी