५६,५६६
संपादने
(→समस्या) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
|||
[[माणूस|माणसाच्या]] आयुष्याचे [[वाढ व विकास|वाढ व विकासाच्या]] दृष्टीने चार भाग पाडता येतात. [[बालपण]], [[तारुण्य]] (तरुण वय), [[प्रौढत्व]] (प्रौढ वय) व [[वृद्धावस्था]] (म्हातारपण).
त्यातील '''वृद्धावस्था''' हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (
या काळात [[त्वचा|त्वचेवर]] सुरकुत्या पडतात, [[शरिर|शरिरातील विविध संस्था]] नीट काम
द्रूष्टिसंबंधीच्या समस्या उद्भवतात.
'''कोरडे डोळे'''अश्रुपिंडाचे काम कमी झाल्यामुळे डोळ्यात पाणी (अश्रु) तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्या मुळे डोळे कोरडे झाल्यासारखे वाटते. नेत्र पटलावरील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे डोळ्यांच्या कार्यात फरक पडतो. प्रतिमा धुसर व अस्पष्ट दिसू लागते. ▼
▲'''कोरडे डोळे'''अश्रुपिंडाचे काम कमी झाल्यामुळे डोळ्यात पाणी (
६५ वर्षानंतर मोती बिंदू मुळे अंधत्व येण्याचे प्रमाण बरेच असते. काच बिंदू वर ढगाळल्या सारखे दिसते यालाच मोती बिंदू म्हणतात.▼
'''मोतीबिंदू (Cataract)'''
▲६५ वर्षानंतर
== समस्या==
वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरिरातील अनेक अवयव कमजोर झालेले
'''त्वचा'''
त्वचेतील
'''केस'''
म्हातारपणाची एक खूण म्हणजे केस पांढरे होणे, इतकेच नाही तर ते
'''हालचाली'''
'''दात'''
दात खराब होणे, पडणे, किडणे, हिरड्यांचे आजार होणे हे चालू होते. नैसर्गिक दात पडून त्या ठिकाणी कवळी लावावी लागते. दात पडल्याने त्यांच्या स्वप्रतिमेवर परिणाम होतो. तोंडाचे बोळके झाल्यामुळे बोलणे बरेच वेळा स्पष्ट होत नाही.
'''शरीर'''
एकूण शरीराला बाक येतो. चालताना तोल जाऊ शकतो. तोल जाऊ नये म्हणून हातकाठी वापरावी लागते.
==वृद्धावस्थेतील काळजी==
जगभरात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .त्यांच्या अनेक समस्या आहेत .त्यावर उत्तर शोधण्यासाठी अनेक संस्था भारतात कार्य करीत आहेत .tata institute of social sciences ह्या संस्थेने geriatric care
वृद्धावस्थेतील वैद्यकीय समस्यांसाठी आरोग्यशास्त्राची Geriatrics नावाची शाखा आहे..
==वृद्धांच्या समस्यांवरील पुस्तके==
* आपल्यासाठी आपणच : उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी (रोहिणी पटवर्धन)
* जेष्ठ व सेवानिवृत्तांसाठी..(सनी सुंठणकर)
* वृद्ध आणि त्यांचे प्रश्न (डॉ. अ.स. गोडबोले, डॉ. श्रीरंग अ. गोडबोले)
* वृद्ध : घराचे वैभव (बी ए. शिखरे)
* वृद्धत्व आनंदी कसे करावे (संपादित लेख. संपादक - अरुण रामकृष्ण गोडबोले)
* वृद्धत्व देशोदेशी (पी. के. मुत्तगी, पद्माकर नागपूरकर)
* वृद्धत्व : समस्या आणि उपाय (डॉ. शंकरराव पोतदार)
'''संदर्भ'''
वैचारिक मानस शास्त्र
[[वर्ग:शरीराच्या अवस्था]]
|
संपादने