६१५
संपादने
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
(→समस्या) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
== समस्या==
वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरिरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात.त्याच बरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात.अंधत्व, दात पडणे, ऐकु कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
'''त्वचा'''
त्वचेतील कोलाजीनची लांबी वाढने आणि त्या मुळे त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेचा मऊपणा कमी होऊन ती खरबरीत लागते तिच्या वर सुरकुत्या दिसून येतात. वजन कमी होने हे पण एक कारण आहे सुरकुत्या पडण्याचे.
==वृद्धावस्थेतील काळजी==
जगभरात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .त्यांच्या अनेक समस्या आहेत .त्यावर उत्तर शोधण्यासाठी अनेक संस्था भारतात कार्य करीत आहेत .tata institute of social sciences ह्या संस्थेने geriatric care provider साठी छान प्रशिक्षण सुरु केले आहे .औरंगाबाद येथे डॉ.हेडगेवार रुग्णालय येथे आस्था फौंडेशन ने हे प्रशिक्षण सुरु केले आहे .आतापर्यंत ३५ विद्यार्थी हे प्रशिक्षण घेवून सिद्ध झाले आहेत .
|
संपादने