"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
[[चित्र:Scorbutic gums.jpg|250px|thumb|right|जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी]] |
[[चित्र:Scorbutic gums.jpg|250px|thumb|right|जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी]] |
||
क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. |
क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. |
||
केस गळतात. |
|||
==अतिरेकाचे दुष्परिणाम== |
==अतिरेकाचे दुष्परिणाम== |
१५:१५, ८ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
क-जीवनसत्त्व हे शरीराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पाण्यात विरघळणारे आहे.
निर्मिती
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरूपात आढळते.
पोषण
free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. स्नायू बळकट करण्याचे काम क जीवनसत्त्व करते.
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रॅ.
कमतरतेचे दुष्परिणाम
क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. केस गळतात.
अतिरेकाचे दुष्परिणाम
क जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास उलटी, हगवण, पोटाच्या तक्रारी किंवा मुतखडा होऊ शकतो.