"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत मावळली.
 
भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशीलप्रगतिशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवीची दूरदृष्टी होती.
 
[[चित्र:Ahilya Ghat by the Ganges, Varanasi.jpg|right|thumb|अहिल्याबाई होळकर यांनी गंगेवर बांधलेला घाट]]
 
अहिल्यादेवीच्याअहिल्यादेवींच्या सन्मानसन्मानाप्ीरत्यर्थ व स्मृतिप्रीत्यर्थ [[भारत|भारत सरकारने]] [[ऑगस्ट २५]] , [[इ.स. १९९६]] या दिवशी एक डाकटपाल तिकिट जारी केले.[http://www.indianpost.com/viewstamp.php/Alpha/A/AHILYABAI%20HOLKAR]
 
या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे".<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्वान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=३७}}</ref>
 
तसेच महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नामकरणनवीन नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे करण्यात आले' आहे.
 
== होळकर यांची देशभरातील कामे==
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी