"जिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५०२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
जिरे
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (जिरे)
*लहान मुलांना बहुधा जंतचा त्रास होतो,अशा मुलांना एक ग्रम जिरेयाची पूड, एक ग्रम वाव डिंगाची पूड व दोन ग्रम गूळ घालून गोळ्या करून दिल्या असता जंत मरतात व मुलांना प्रकती सुधारते.
*पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
*जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.
*जिऱ्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतं. ज्यामुळे मासिक पाळीचं चक्रही सुरळीत राहतं. अॅनिमियाची समस्या दूर राहते.
 
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:पाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ]]
१०७

संपादने

दिक्चालन यादी