"चकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २: ओळ २:
'''चकली''' हा विशेषकरून [[दीपावली]]मध्ये केला जाणारा एक [[मराठी]] खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली [[भाजणी]]पासून बनवतात.
'''चकली''' हा विशेषकरून [[दीपावली]]मध्ये केला जाणारा एक [[मराठी]] खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली [[भाजणी]]पासून बनवतात.


[[तांदूळ]], [[पोहे]], [[उडीद]] डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा [[जिरे]] व [[धणे]]ही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून [[सोर्‍या]] किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम [[तेल|तेलात]] [[तळणे|तळतात]]. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.
चकली बनविण्यासाठी [[तांदूळ]], [[पोहे]], [[उडीद]] डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा [[जिरे]] व [[धणे]]ही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून [[सोर्‍या]] किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम [[तेल|तेलात]] [[तळणे|तळतात]]. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.


चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते.
चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते.

०९:२९, १४ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

भाजणीपासून बनवलेली चकली

चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली भाजणीपासून बनवतात.

चकली बनविण्यासाठी तांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरेधणेही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून सोर्‍या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.

चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते.

चित्रदालन

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत