१,५३,८७८
संपादने
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो (2405:204:960C:3D13:0:0:1562:10B1 (चर्चा) यांनी केलेले बदल Mahendra.adt यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.) खूणपताका: उलटविले |
||
==विजयदुर्गला पोहचायचे कसे: ==
विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे
मुंबई गोवा महामार्गावरून तळेरे इथून उजवीकडे वळून ५२ किमी अंतरावर विजयदुर्ग आहे
मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे
|