"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,४७४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
८. विशेष दिनादिवशी ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे.
९. संशोधन कर्यात मदतकरणे.
१०. विद्यर्थी मध्ये वाचन कौशल्ये विकसितकरणे.
१०.
११. करीयर मार्गदर्शन करणे,या संदर्भात स्पेधा परीक्षा विषयी माहिती देणे. आणि या वरीलप्रमाणे सर्व ग्रंथ आणि नियतकालिक यांची माहिती पुरविणे.
३ विदयापीठ ग्रंथालय विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
१२ वृत्तपत्र कात्रणे काढून अद्यावत माहिती शिक्षक व विद्यार्थी यांना पुरविणे.
१३ ग्रंथालयाचा उपयोगाकरिता मार्गदर्शन करणे.
१४. संदर्भ ग्रंथ यांचीमाहिती देऊन त्यातील मजकूर व त्या ग्रंथाचा उपयोग कसा करावयाचा याविषयी मार्गदर्शन करणे.
१५ विविधं विषयांच्या मागणीनुसार सूचीतयार करून विद्यर्थीयांना उपलब्ध करून देणे.
१६ ग्रंथ मंडळाची स्थापना करणे.व ग्रंथावर चर्चा सत्रे आयोजित करणे.
 
३ विदयापीठ ग्रंथालय
 
३ विदयापीठ ग्रंथालय विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठातील विविधं ज्ञानशाखा तिल विद्यार्थी शिक्षक व संशोधक यांच्या करिता निर्माण केलेली ग्रंथालय प्रणाली होय. विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख वाचक पदव्युत्तर विद्यर्थी शिक्षक वर्ग,संशोधन करणारे विद्यार्थी, सलग्न महविद्यालयातील शिक्षकवर्ग , बहीस्थ विद्यर्थी स्थनिक नागरिक,शासकीय अधिकारी इत्यादी असतात.
या ग्रंथालयातून अभ्यासकांना विविधं
* सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.
 
 
सार्वजनिक ग्रंथालय
सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण,संस्कृती,माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकामध्ये व विविधं देशामध्ये सामंजस्य निर्माण करणारीअत्यावश्यक संथा होय.
४८

संपादने

दिक्चालन यादी