"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३,५०२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
९. संशोधन कर्यात मदतकरणे.
१०.
 
३ विदयापीठ ग्रंथालय विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
* सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.
सार्वजनिक ग्रंथालय
सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण,संस्कृती,माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकामध्ये व विविधं देशामध्ये सामंजस्य निर्माण करणारीअत्यावश्यक संथा होय.
सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश ,वर्ण,वर्ग,असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पर्व ग्रह शिवय निरपेशपणे मोफत किवां अल्प वर्गणी घेवून उपलब्ध करून दिले जाते त्या ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात.
 
या ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सर्वजनिक निधीतून केली जाते.ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात.
 
सार्वजनिक ग्रंथालयाची कार्य.
१ ग्रंथालयज्या टिकाणी आहे त्या परिसरातीलवाचकांची ,आवड, गरज आणि त्याचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिक व दृक्श्राव्य साधनाचे संकलन करणे.
१३ सर्व नागरिकांना स्वय शिक्षणासाठी मदत करणे.
 
१ राष्ट्रीय ग्रंथालय
 
राष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंतालय म्हणून ओळखले जाते. राट्रीय ग्रंथालये त्याच्या शीर्षकानुसार देशांतगत प्रकाशित झालेल्या सर्व महत्त्व पूर्ण प्रकाशनाचे संकलनव जतन करणे ही या ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी होय. या ग्रंथालयात डीलीव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार देशातील प्रतेक प्रकाशकाने आपले प्रकाशन नाची ३ प्रती या ग्रंथालयास विनामुक्य पोष्टाने पाठवा व्या लागतात.
 
भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. यां ग्रंथालय मध्ये सर्वांना प्रवेश दिला जातो. समाजातील सर्व घटकातील लोकांना या मध्ये विनामुल्य प्रवेश दिला जातो. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद ण करता प्रवेश दिला जातो.
१ राष्ट्रीय ग्रंथालय
भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. यां ग्रंथालय मध्ये सर्वांना प्रवेश दिला जातोकार्य.
१. भारतातील सर्व भाषा मधील प्रकाशित झालेली सर्व ग्रंथ संग्रहित करणे.
२. राट्रीय सुचीय माहिती केंद्रीय म्हणूनकार्य करणे.
३ संघ तालिका म्हणून काम करणे.
४. ठराविक कालखंडात राष्ट्रीय ग्रंथसूची निर्मिती करणे.
५. देशातील सर्व नागरिकांना सेवा पुरविणे.
६. शासनास लागणारी व वेळो वेळी लागणारी माहिती पुरविणे.
७ देशात नवीन सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यस उत्तेजन देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे.
८ ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून विविधं वाचन साहित्याची माहिती समाजातील घटका पर्यत पोहचविणे.
९ ह्स्तलीकीताचे आधुनिक तंत्रज्ञान च्या साह्याने जतन करणे.
१० इतर देशातील राट्रीय ग्रंथाल्याब्रोबर प्रकाशनाचीदेवाण घेवाण करणे.
 
* ऐतिहासिक ग्रंथालये
४८

संपादने

दिक्चालन यादी