"वैदिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
सन्दर्भ् घातला
लेखात भर घातली.
ओळ १: ओळ १:
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''सनातन धर्म''') असे म्हणतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=IEVqCwAAQBAJ&pg=PA44&dq=vaidik+dharm&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjticiZwMjkAhWV73MBHWNdDxsQ6AEIUjAG#v=onepage&q=vaidik%20dharm&f=false|title=Hindu Valmiki Jati|last=Shastri|first=Vijay Sonkar|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789350485668|language=hi}}</ref> संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते.

वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.

वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XNxiN5tzKOgC&printsec=frontcover&dq=b.A.+history+first+year+book&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjQxND-osjkAhWNA3IKHSyWCdYQ6AEIKDAA#v=onepage&q&f=false|title=Ancient India|last=Majumdar|first=Ramesh Chandra|date=1977|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120804364|language=en}}</ref>

१५:२७, ११ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना वैदिक धर्म (सनातन धर्म) असे म्हणतात.[१] संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.

वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.[२]

संदर्भ

  1. ^ Shastri, Vijay Sonkar. Hindu Valmiki Jati (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350485668.
  2. ^ Majumdar, Ramesh Chandra (1977). Ancient India (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120804364.