"पहिला फ्रान्झ योजेफ, ऑस्ट्रिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
इतरत्र सापडलेला मजकूर
 
ओळ २०: ओळ २०:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''फ्रान्झ योजेफ पहिला''' ({{lang-de|Franz Joseph I.}}, {{lang-hu|I. Ferenc József}}, {{lang-sl|Franc Jožef I.}}, {{lang-hr|Franjo Josip I.}}, १८ ऑगस्ट १८३० – २१ नोव्हेंबर १९१६) हा १८४८ ते १९१६ दरम्यान [[ऑस्ट्रियन साम्राज्य|ऑस्ट्रियाचा]] सम्राट [[हंगेरी]]चा राजा होता.
'''फ्रान्झ योजेफ पहिला''' ({{lang-de|Franz Joseph I.}}, {{lang-hu|I. Ferenc József}}, {{lang-sl|Franc Jožef I.}}, {{lang-hr|Franjo Josip I.}}; [[१८ ऑगस्ट]], [[इ.स. १८३०|१८३०]] - [[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९१६|१९१६]]) हा [[ऑस्ट्रियाचे सम्राट|ऑस्ट्रियाचा सम्राट]], [[हंगेरी]]चा राजा आणि [[बोहेमिया]]चा राजा होता. हा [[२ डिसेंबर]], [[इ.स. १८४८|१८४८]] ते मृत्यूपर्यंत ६८ वर्षे सत्तेवर होता. युरोपीय राज्यकर्त्यांमध्ये [[फ्रांस]]च्या [[लुई चौदावा, फ्रांस|लुई चौदावा]] आणि [[लिक्टनस्टाइन]]च्या [[लिक्टनस्टाइनचा दुसरा योहान|दुसरा योहान]] यांच्यानंतर हा सर्वाधिक लांबीचा सत्ताकाल होय.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
ओळ २६: ओळ २६:
{{कॉमन्स वर्ग|Franz Joseph I of Austria|फ्रान्झ फर्डिनांड}}
{{कॉमन्स वर्ग|Franz Joseph I of Austria|फ्रान्झ फर्डिनांड}}


{{DEFAULTSORT:फ्रांझ जोसेफ ०१}}
[[वर्ग:ऑस्ट्रियन व्यक्ती]]
[[वर्ग:हंगेरीयन व्यक्ती]]
[[वर्ग:ऑस्ट्रियाचे सम्राट]]
[[वर्ग:हंगेरीचे राजे]]
[[वर्ग:इ.स. १८३० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

०८:२५, ८ सप्टेंबर २०१९ ची नवीनतम आवृत्ती

पहिला फ्रान्झ योजेफ

कार्यकाळ
२ डिसेंबर १८४८ – २१ नोव्हेंबर १९१६
मागील फर्डिनांड पहिला
पुढील चार्ल्स पहिला

जन्म १८ ऑगस्ट १८३० (1830-08-18)
श्योनब्रुन राजवाडा, व्हियेना
मृत्यू २१ नोव्हेंबर, १९१६ (वय ८६)
श्योनब्रुन राजवाडा, व्हियेना
पत्नी सम्राज्ञी एलिझाबेथ
धर्म रोमन कॅथलिक
सही पहिला फ्रान्झ योजेफ, ऑस्ट्रियायांची सही

फ्रान्झ योजेफ पहिला (जर्मन: Franz Joseph I., हंगेरियन: I. Ferenc József, स्लोव्हेन: Franc Jožef I., क्रोएशियन: Franjo Josip I.; १८ ऑगस्ट, १८३० - २१ नोव्हेंबर, १९१६) हा ऑस्ट्रियाचा सम्राट, हंगेरीचा राजा आणि बोहेमियाचा राजा होता. हा २ डिसेंबर, १८४८ ते मृत्यूपर्यंत ६८ वर्षे सत्तेवर होता. युरोपीय राज्यकर्त्यांमध्ये फ्रांसच्या लुई चौदावा आणि लिक्टनस्टाइनच्या दुसरा योहान यांच्यानंतर हा सर्वाधिक लांबीचा सत्ताकाल होय.

बाह्य दुवे[संपादन]