"लेण्याद्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,४६० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(42.107.80.68 (चर्चा)यांची आवृत्ती 1667988 परतवली.)
खूणपताका: उलटविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
अष्टविनायक
[[चित्र:Lenyadri Temple.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मज (लेण्याद्री)लेणी]]
गणपती सहावा
'''{{PAGENAME}}''' (गिरिजात्मज) हा ३० बौद्ध लेण्यांचा समूह आहे तसेच लेणी क्रमांक ७ हा अष्टविनायकांमधील सहावा गणपती आहे. [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे हे देऊळ डोंगरात एका गुहेत आहे. [[कुकडी नदी|कुकडी नदीच्या]] तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात ३० लेण्या आहेत, त्यातील ७ व्या लेणीत गिरिजात्मकाचे मंदिर आहे.
 
२६ लेण्या ह्या स्वतंत्र क्रमांकाच्या असून दक्षिणाभिमुख व पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमांकित आहेत.<ref name ="asi"/><ref name=Gazetteer/><ref name=Edwardes/> लेणी क्रमांक ६ आणि १४ [[चैत्यगृह]] तर बाकी बौद्ध भिक्खूंची निवारागृहे(dwellings for monks) आहेत. उर्वरित निवारागृहे आणि छताच्या स्वरुपात आहेत.लेण्यावर पुष्कळ पाण्याचे टाके देखील आहेत. पैकी दोन टाक्याजवळ शिलालेख मजकूर आहे. The layout of the caves, in general, are similar in pattern and shape. They generally have one or two sides with two long benches for occupants' use.<ref name ="asi"/><ref name=Gazetteer/><ref name=Edwardes/>
श्री क्षेत्र लेण्याद्रि
या लेण्यांची निर्मिती पहिल्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यान झाली आहे.;याचे बौद्ध तीर्थस्थळापासून सातव्या लेणीतील गणेश मंदिरापर्यंत रुपांतर पहिल्या शतकात<ref name ="asi"/><ref name="Feldhaus p. 143">Feldhaus p. 143</ref> किंवा कधी झाले ते अज्ञात आहे.though the date of conversion to a Hindu shrine is unknown. या सर्व लेण्या बौद्ध धर्मातील हीनयान पंथातील आहेत.<ref name ="asi"/>
 
देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे
श्री गिरिजात्मज लेण्याद्री गणपती हे अष्टविनायकातील एकमेव गणपतीचे मंदिर लेण्यांमध्ये कोरलेले आहे. लेण्याद्री बाबतची प्राचीन आख्यायिका अशी सांगितली जाते की, पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी लेण्याद्री येथील लेणी एका रात्रीत कोरली. येथे पुर्व ते पश्चिम एकुण २८ लेणी आहेत. श्री. गिरीजात्मज गणेशाचे मंदिर सातव्या लेण्यामध्ये आहे. या लेणीमध्ये पार्वती मातेने बारा वर्षे पुत्र प्राप्तीसाठी तपश्‍चर्या केली. या बारा वर्षांच्या तपश्चर्येनंतर श्री गणेशजी स्वयंभू प्रकट झाले.
[[जुन्नर]] तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात ही गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच [[लेणी|लेण्यांना]] ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग [[गोळेगाव]] या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच [[कुकडी नदी]] वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. [[पार्वती]]ने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले<ref>{{स्रोत |पत्ता=https://www.myoksha.com/lenyadri-ganpati/|म=लेण्याद्री गणपती|प्र=}}</ref>
 
गिरीजा म्हणजेच माता पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा, म्हणून या गणरायाचे नांव श्री गिरीजात्मज असे पडले असावे. या डोंगराला पुर्णतः लेणी असल्याने लेण्याद्री असे संबोधले जाते. असा हा लेण्याद्रीचा गिरीजात्मज. लेण्याद्रीचे श्री गणेश मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे.
 
या मंदिरासमोर दोन पाण्याची कुंड आहेत. तसेच २१ व्या लेण्यातही पाण्याचे कुंड आहे. त्यामध्ये वर्षभर पाणी राहते. वैशिष्टय म्हणजे साचलेले पाणी असुनही अतिशय स्वच्छ व निसर्गतः थंडगार पाणी या कुंडामध्ये बाराही महिने असते. हे थंडगार पाणी प्यायल्यानंतर भक्तगण तृप्त होतात. त्यामुळे लेण्याद्रीच्या ३३८ पायऱ्याचढुन गेल्यानंतरही भाविक भक्तांचा थकवा नाहिसा होतो.
 
श्री गिरीजात्मज गणेश मंदिरातील प्रवेशद्वारासमोर मोठे कोरीव खांब आहेत, त्यावर हत्ती, घोडे, सिंह हे प्राणी कोरलेले आहेत. तसेच इतर लेण्यांच्या प्रवेश द्वारासमोर ही कोरीव खांब आहेत. श्री गणपतीच्या गाभार्‍यासमोरील सभामंडपात एकुण १८ गुहा आहेत. या सर्व गुहा ७x१०x१० फुट लांब रूंद असून या सर्व गुहांमध्ये पुर्वी ऋषीमुनींनी तपःसाधना केल्याचे सांगितले जाते.
श्री गणेेश मंदिराशेजारील ६ व्या आणि १४ व्या लेणीमध्ये बौद्धस्तूप कोरलेले आहेत. या स्तुपास गोलघुमट या नावांनेही संबोधले जाते. या लेणीचा आकार आतल्याबाजुने वर्तुळाकार कोरीव काम केलेले आहे. या गोलाकारामुळे या लेणीमध्ये आवाजाचा प्रतिध्वनी ऐकु येतो. स्तुपाच्या सभोवताली आकर्षंक कोरीव खांब आहेत.
 
पुर्वी या गणपतीची पूजा पाठीवर होते असा समज होता परंतु असे काही नसून पुर्वी प्रत्येक भाविक स्वहस्ते पुजा करून शेंदूर व तेल मुर्तीला लावत असे. त्यामुळे तो आकार बदलला कालांतराने हे शेंदूराचे थर आपोआप पडले व मुर्ती पुर्वीप्रमाणे पुन्हा दिसू लागली. म्हणजेच ही मुर्ती पाठमोरी नाही. येथील गणेशमुर्तीच्या डोळ्यांमध्ये माणिक आहेत. हा श्री गणेश डाव्या सोंडेचा आहे.
गणपती मंदिरा बाहेरील कुंडात बाराही महिने थंड पाणी असते.
 
तसेच २१ व्या लेण्यातही पाण्याचे मोठे कुंड आहे.
प्रत्येक लेण्यापर्यंत पोहोचेणे वाटेअभावी भाविकांना अवघड पडते.
 
==आख्यायिका==
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी