"आवाज (ध्वनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''आवाज''' किंवा '''ध्वनी''' म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) [[कान|कानाद्वारे]] कंपणांचे होणारे आकलन, ध्वनी लहरी [[ऊर्जा|उर्जेचा]] एक प्रकार आहे. [[हवे|हवेचे]] [[रेणू]] थरथरल्यावर [[ध्वनीलहरी]] निर्माण होतात. माणसाला [[ऐकणे|ऐकण्याच्या]] क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. आपले कान २० [[हर्ट्झ]] ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपणक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.
'''आवाज''' किंवा '''ध्वनी''' म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) [[कान|कानाद्वारे]] कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी [[ऊर्जा|उर्जेचा]] एक प्रकार आहे. [[हवे|हवेचे]] [[रेणू]] थरथरल्यावर [[ध्वनीलहरी]] निर्माण होतात. माणसाला [[ऐकणे|ऐकण्याच्या]] क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. आपले कान २० [[हर्ट्झ]] ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपनक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.

*आवाजाची पातळी मोजण्यासाठी [[डेसिबल]] हे एकक वापरले जाते.
*आवाजाची पातळी मोजण्यासाठी [[डेसिबल]] हे एकक वापरले जाते.
*[[आवाजाचा वेग]] ११३० फूट प्रती सेकंद, ३३० मीटर प्रती सेकंद तर [[तास|तासाला]] ७७० मैल इतका असतो.
*[[आवाजाचा वेग]] ११३० फूट प्रती सेकंद, ३३० मीटर प्रती सेकंद तर [[तास|तासाला]] ७७० मैल इतका असतो.
ओळ ११: ओळ १२:
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]


आवाज खूप प्रकरचे असतात. जसे कि प्राण्यांचे,झाडांचे, माणसांचे, पक्ष्यांचे इत्यादी.
आवाज खूप प्रकरचे असतात जसे की प्राण्यांचे, झाडांचे, माणसांचे, पक्ष्यांचे आवाज इत्यादी. आवाज किंवा ध्वनीची पातळी मोजण्यासाठी [[डेसिबल]] हे एकक वापरले जाते. ध्वनीची पातळी विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास ध्वनीप्रदूषण घडून येते.

०८:३५, ५ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात. माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. आपले कान २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपनक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.

  • आवाजाची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते.
  • आवाजाचा वेग ११३० फूट प्रती सेकंद, ३३० मीटर प्रती सेकंद तर तासाला ७७० मैल इतका असतो.
  • निर्वातपोकळी मधील ध्वनीची गती शून्य मीटर प्रति सेकंद आहे, कारण आवाज निर्वातपोकळी मध्ये प्रवास करू शकत नाही. आवाज ही एक लहर आहे, ज्याचा अर्थ ते पाणी किंवा हवेसारख्या माध्यम कणांच्या कंपनातून पसरते. निर्वातपोकळी रिक्त जागा असल्याने, आवाजातून प्रवास करण्यासाठी कोणतेही माध्यम नाही.

आवाज खूप प्रकरचे असतात जसे की प्राण्यांचे, झाडांचे, माणसांचे, पक्ष्यांचे आवाज इत्यादी. आवाज किंवा ध्वनीची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. ध्वनीची पातळी विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास ध्वनीप्रदूषण घडून येते.