"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,५४४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत. ज्या प्रमाणे हिरा व रत्ने पारखनारया जवाहिरया प्रमाणे त्या विदेची महत्ता जानत असल्याने त्याच्या मागणी प्रमाणे रक्कम देऊन ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून विद्वान विधार्थी शाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली शाळा काढून विद्या प्रसारचे काम केले.
अंधश्रधा निवारण
या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात rudhरूढी होती. रामायण महाभारत अनेक युद्धात होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शाश्राचा आधर नाही हे प्रजेला पटवून दिले .
कालांतराने १८२९ साली राजाराम मोहन रॉय यांचा प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृठीची प्रचीती आपणास यते.
चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन
त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना गाई मैह्स जमिनी दिल्या व त्याचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्याच्य उदरनिर्वाह नाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी
 
== अहिल्यादेवी यांच्याबद्दलची मते ==
९८

संपादने

दिक्चालन यादी