"मेघालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३३: ओळ ३३:
मेघालय भारतामधील सर्वाधिक [[वर्षाव]] होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी {{convert|12000|mm|in}} इतका पाऊस पडतो. येथील [[चेरापुंजी]] हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते.

येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे. मेघालय मधील चेरापुंजी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे चेरापुंजी म्हटले की मोठे धबधबे डोंगरावर उतरलेले ढग धुके आणि पाऊस हेच निसर्गरम्य दृश्य डोळ्यासमोर येते सर्वात जास्त पाऊस देशामध्ये याठिकाणी पडतो चेरापुंजी चे स्थानिक भाषेतील नाव 'सोहरा' असे आहे. येथे ब्रिटीश आल्यानंतर त्यांनी शहरास 'चूरा' असे म्हटले आणि मग त्याला 'चेरापुंजी' असे नाव प्राप्त झाले.या ठिकाणी सर्वात जास्ती पाऊस पडण्याचे कारण म्हणजे बंगालचा उपसागरा कडून जवळजवळ चारशे किलोमीटर दूरवरून वाहून येणारे बाष्प असलेले ढग उंच असणाऱ्या खासी टेकड्यांना धडकतात. ते ढग चेरापूंजी जवळ एकत्र येतात. परिणामी वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते बाष्प असलेले ढग उंच जातात आणि मग उंचावरील तापमान थंड असल्याने त्याचे रूपांतर पावसात होते. म्हणून चेरापंजी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. शिलाँग पासून चेरापुंजी समारे दोन तासाच्या अंतरावर आहे याठिकाणी सेवन सिस्टर फॉल्स जेथे एकच दरीत साथ धबधबे कोसळतात. इथल्या मोठ्या मोठ्या दऱ्या संपूर्णपणे धुक्याने नाऊन निघतात.
येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१०:१५, २४ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

मेघालय
भारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान.
भारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान.
भारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २१ जानेवारी १९७२
राजधानी शिलाँग
सर्वात मोठे शहर शिलाँग
जिल्हे ११
क्षेत्रफळ २२,४२९ चौ. किमी (८,६६० चौ. मैल) (२२ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
२९,६४,००७ (२३वा)
 - १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

तथागत रॉय
कोनराड संगमा
(नॅशनल पीपल्स पार्टी)
विधानसभा (६०)
मेघालय उच्च न्यायालय
राज्यभाषा इंग्लिश, खासी, गारो
आय.एस.ओ. कोड IN-ML
संकेतस्थळ: http://meghalaya.gov.in/
ईशान्य भारतामधील मेघालयचे स्थान

मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलाँग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्लिश ही येथील राजकीय भाषा आहे.

मेघालय भारतामधील सर्वाधिक वर्षाव होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी १२,००० मिलीमीटर (४७० इंच) इतका पाऊस पडतो. येथील चेरापुंजी हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते.

येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे. मेघालय मधील चेरापुंजी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे चेरापुंजी म्हटले की मोठे धबधबे डोंगरावर उतरलेले ढग धुके आणि पाऊस हेच निसर्गरम्य दृश्य डोळ्यासमोर येते सर्वात जास्त पाऊस देशामध्ये याठिकाणी पडतो चेरापुंजी चे स्थानिक भाषेतील नाव 'सोहरा' असे आहे. येथे ब्रिटीश आल्यानंतर त्यांनी शहरास 'चूरा' असे म्हटले आणि मग त्याला 'चेरापुंजी' असे नाव प्राप्त झाले.या ठिकाणी सर्वात जास्ती पाऊस पडण्याचे कारण म्हणजे बंगालचा उपसागरा कडून जवळजवळ चारशे किलोमीटर दूरवरून वाहून येणारे बाष्प असलेले ढग उंच असणाऱ्या खासी टेकड्यांना धडकतात. ते ढग चेरापूंजी जवळ एकत्र येतात. परिणामी वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते बाष्प असलेले ढग उंच जातात आणि मग उंचावरील तापमान थंड असल्याने त्याचे रूपांतर पावसात होते. म्हणून चेरापंजी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. शिलाँग पासून चेरापुंजी समारे दोन तासाच्या अंतरावर आहे याठिकाणी सेवन सिस्टर फॉल्स जेथे एकच दरीत साथ धबधबे कोसळतात. इथल्या मोठ्या मोठ्या दऱ्या संपूर्णपणे धुक्याने नाऊन निघतात.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत