Jump to content

"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (Pywikibot 3.0-dev)
}}
 
'''लाला लजपत राय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) ([[जानेवारी २८]], [[इ.स. १८३६]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/blogs/chandrahas/birth-anniversary-of-lala-lajpat-rai-447125.html|शीर्षक=जयंती विशेष : लाल लाजपत राय के योगदान को भुला नहीं पाएगा देश..!– News18 India|website=News18 India|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९२८]]) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते.त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.त्यांनी [[पंजाब नॅशनल बँक|पंजाब नॅशनल बँके]]<nowiki/>ची स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://inextlive.jagran.com/lala-lajpat-rai-one-of-the-chief-leaders-of-the-indian-independence-movement-201711170010|title=साइमन कमीशन के विरोध में डंडे खाने वाले लाला लाजपत राय इस बैंक के संस्‍थापक भी थे|access-date=2018-08-11|language=hi}}</ref>
 
लाला लजपत राय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[बिपिनचंद्र पाल]] या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf|शीर्षक=इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८}}</ref>
[[चित्र:Lal_Bal_Pal.jpg|इवलेसे|लाल बाल पाल ]]
 
१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
 
सुरुवातीच्या आयुष्यात राय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपत रायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी [[लाहोर]] येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंस राज आणि पंडित गुरु दत्त यांच्या संपर्कात आले.लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी [[दयानंद सरस्वती|दयानंद सरस्वतीं]]<nowiki/>च्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|शीर्षक=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>
 
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी  केल्या.१८८४ मध्ये त्यांच्या वडलांची बदली [[रोहतक|रोहटक]] येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून राय सुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर [[हिसार|हिस्सारला]] आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह राय हिस्सारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
 
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचीकाँग्रेसची]] हिस्सार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजी लाल हुडा, डॉ.धनी राम, आर्य सामाजी पंडित मुरारी लाल, शेठ छाजू राम जाट आणि देव राज संधीर यांच्याबरोबर आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली. कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या [[अलाहाबाद]] येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये काहोर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्युन सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
 
१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना दयानंद अंग्लो-वैदिक स्कूल,लाहोरची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर या विद्यालयाचे रुपांतर इस्लामिया कॉलेज, लाहोर मध्ये झाले.
 
१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपत रायांनी वकीलीला रामराम ठोकला. १९१४ मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९९७ मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] गेले. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क]] मध्ये भारतीय होम रूल लीगची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|शीर्षक=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> ते १९२७ ते १९३० पर्यंत अमेरिकेत होते.
 
== राष्ट्रवाद ==
[[चित्र:Lala_Lajpat_Rai_photo_in_Young_India.jpg|इवलेसे|यंग इंडिया मधील लाला लजपत रायाचे छायाचित्र ]]
 
पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF|शीर्षक=लाला लाजपत राय - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|website=bharatdiscovery.org|भाषा=hi|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  
 
== लाला लजपत रायांनी लिहिलेली पुस्तके ==
 
* यंग इंडिया <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|शीर्षक=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>
*द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय. संपादक: बी.आर.नंदा<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N9AqAQAAIAAJ&q=lala+lajpat+rai&dq=lala+lajpat+rai&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOx6ih_uTcAhVKRY8KHe-5D8cQ6AEIKDAA|title=The collected works of Lala Lajpat Rai|last=(Lala)|first=Lajpat Rai|last2=Nanda|first2=Bal Ram|date=2010|publisher=Manohar|isbn=9788173048227|language=en}}</ref>
*लाला लजपत राय रायटिंग अँड स्पीचेस <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mY85AQAAIAAJ&q=lala+lajpat+rai&dq=lala+lajpat+rai&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOx6ih_uTcAhVKRY8KHe-5D8cQ6AEITzAI|title=Lala Lajpat Rai writings and speeches|last=(Lala)|first=Lajpat Rai|date=1966|publisher=University Publishers|language=en}}</ref>
६३,६६५

संपादने