"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
ह्यामध्ये चुकीची माहिती दुरुस्त केली बाळाजी बाजीराव हे बाजीरावाचे पिता असा उल्लेख होता तो चुकीचा आहे, बाजीरावांच्या वडिलांचे नाव हे बाळाजी विश्वनाथ होते ते प्रथम पेशवा म्हणून शाहू महाराजांनी 1713 मध्ये त्यांची नियुक्ती केली होती.
(ह्यामध्ये चुकीची माहिती दुरुस्त केली बाळाजी बाजीराव हे बाजीरावाचे पिता असा उल्लेख होता तो चुकीचा आहे, बाजीरावांच्या वडिलांचे नाव हे बाळाजी विश्वनाथ होते ते प्रथम पेशवा म्हणून शाहू महाराजांनी 1713 मध्ये त्यांची नियुक्ती केली होती.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
| तळटिपा =
|}}
'''{{लेखनाव}}''' ([[ऑगस्ट १८]], [[इ.स. १७००]] - [[एप्रिल २८]], [[इ.स. १७४०]]) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती [[छत्रपती शाहू महाराज|शाहू महाराज]] यांचे [[इ.स. १७२०]] पासून तहहयात [[पेशवे]] (मुख्य प्रधान) होते. त्यांना '''थोरले बाजीराव''' किंवा '''पहिले बाजीराव''' या नावांनेही ओळखले जाते. पहिले पेशवे बाळाजी बाजीरावविश्वनाथ भट्ट हे बाजीरावाचे पिता. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकला. शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्याच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी बाजीरावावर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षाचा बाजीही त्यांच्याबरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहे, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीने घेतला होता.रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा [[उत्तर दिशा|उत्तर]] [[भारत|भारतात]] विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.
 
बाळाजींच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले [ संदर्भ हवा ]. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.

संपादन

दिक्चालन यादी