"ह्युबर्ट एच. हम्फ्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
hq
Hubert_Humphrey,_half-length_portrait,_facing_front.jpg या चित्राऐवजी Hubert_Humphrey_vice_presidential_portrait.jpg चित्र वापरले.
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Hubert Humphrey, half-length portrait, facing front.jpg|thumb|right|ह्युबर्ट हम्फ्री]]
[[चित्र:Hubert Humphrey vice presidential portrait.jpg|thumb|right|ह्युबर्ट हम्फ्री]]
'''ह्युबर्ट होरेशियो हम्फ्री, ज्युनियर''' (Hubert Horatio Humphrey, Jr; {{जन्म_दिनांक|1911|5|27}} - {{मृत्यू दिनांक|1978|1|13}}) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] राजकारणी व अमेरिकेचा ३८वा उपराष्ट्राध्यक्ष होता. [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] सदस्य असलेला हम्फ्री १९६५ ते १९६९ दरम्यान [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[लिंडन बी. जॉन्सन]] ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता.

००:१२, २६ जुलै २०१९ ची आवृत्ती

ह्युबर्ट हम्फ्री

ह्युबर्ट होरेशियो हम्फ्री, ज्युनियर (Hubert Horatio Humphrey, Jr; २७ मे १९११ (1911-05-27) - १३ जानेवारी, १९७८) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ३८वा उपराष्ट्राध्यक्ष होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेला हम्फ्री १९६५ ते १९६९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील:
लिंडन बी. जॉन्सन
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
२० जानेवारी १९६५ – २० जानेवारी १९६९
पुढील:
स्पिरो ॲग्न्यू