"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''महाजाल''' हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्‌चे चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. (अनेक वर्तमानपत्रे व मासिकांत इंटरनेटला 'महाजालअंतरजाल' हा शब्द वापरलेला आढळतो)
 
महाजाल हे इलेक्ट्रॉनिक संपर्काच्या काही जागतीक प्रमाण अशा [[प्रोटोकॉल|प्रोटोकॉल्स]] (इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीतील माहिती देवाणघेवाणीच्या प्रमाण संवादपद्धती)वर चालते. इंटरनेट हे केवळ एकच एकसंध असे नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्क्स्‌नी बनलेले आहे.
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी