"क्रिकेट विश्वचषक, २०१९ - गट फेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ८८८: ओळ ८८८:
| धावा१= [[जॉनी बेरस्टो]] १११ (१०९)
| धावा१= [[जॉनी बेरस्टो]] १११ (१०९)
| बळी१= [[मोहम्मद शमी]] ५/६९ (१० षटके)
| बळी१= [[मोहम्मद शमी]] ५/६९ (१० षटके)
| धावसंख्या२ =
| धावसंख्या२ = ३०६/५ (५० षटके)
| धावा२=
| धावा२= [[रोहित शर्मा]] १०२ (१०९)
| बळी२= [[लियाम प्लंकेट]] ३/५५ (१० षटके)
| बळी२=
| निकाल =
| निकाल = इंग्लंड ३१ धावांनी विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1144520.html धावफलक]
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1144520.html धावफलक]
| स्थळ = [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|एजबॅस्टन]], [[बर्मिंगहॅम]]
| स्थळ = [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|एजबॅस्टन]], [[बर्मिंगहॅम]]
| पंच = [[अलिम दर]] (पाक) आणि [[कुमार धर्मसेना]] (श्री)
| पंच =
| motm = [[जॉनी बेअरस्टो]] (इंग्लंड)
| motm = इंग्लंड, फलंदाजी
| toss = इंग्लंड, फलंदाजी
| toss =
| पाऊस =
| पाऊस =
| टीपा = [[कुलदीप यादव]]चा (भा) ५० एकदिवसीय सामना.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा =https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-38-england-vs-india-stats-preview/ |शीर्षक=आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३८): इंग्लंड वि भारत – आकडेवारी| कृती=क्रिकेट ॲडिक्टर |ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref>
| टीपा = [[कुलदीप यादव]]चा (भा) ५० एकदिवसीय सामना.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा =https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-38-england-vs-india-stats-preview/ |शीर्षक=आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३८): इंग्लंड वि भारत – आकडेवारी| कृती=क्रिकेट ॲडिक्टर |ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref>
*''ह्या दोन संघांदरम्यान हा १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा =https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/india-vs-england-world-cup-head-to-head-another-birmingham-test-for-england-in-2019-1558955-2019-06-30 |शीर्षक=भारत वि इंग्लंड, विश्वचषक आमनेसामने: बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडची पुन्हा एकदा कसोटी|कृती=इंडीया टुडे|ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref>
*''ह्या दोन संघांदरम्यान हा १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा =https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/india-vs-england-world-cup-head-to-head-another-birmingham-test-for-england-in-2019-1558955-2019-06-30 |शीर्षक=भारत वि इंग्लंड, विश्वचषक आमनेसामने: बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडची पुन्हा एकदा कसोटी|कृती=इंडीया टुडे|ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref>
*''[[मोहम्मद शमी]]चे (भा) एकदिवसीय सामन्यामध्ये पहिल्यांदाच पाच बळी.<ref>{{ संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sports.ndtv.com/world-cup-2019/india-vs-england-live-cricket-score-match-updates-2061605 | शीर्षक=भारत वि इंग्लंड धावफलक, क्रिकेट विश्वचषक २०१९: मोहम्मद शमीचे ५ बळी परंतू बेरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडच्या ७ बाद ३३७ धावा |कृती=एनडीटीव्ही |ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref>
*''[[मोहम्मद शमी]]चे (भा) एकदिवसीय सामन्यामध्ये पहिल्यांदाच पाच बळी.<ref>{{ संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sports.ndtv.com/world-cup-2019/india-vs-england-live-cricket-score-match-updates-2061605 | शीर्षक=भारत वि इंग्लंड धावफलक, क्रिकेट विश्वचषक २०१९: मोहम्मद शमीचे ५ बळी परंतू बेरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडच्या ७ बाद ३३७ धावा |कृती=एनडीटीव्ही |ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref>
*''[[युझवेंद्र चहल]]ने (भा) भारतातर्फे विश्वचषकातल्या एका सामन्यात सर्वाधीक ८८ धावा दिल्या.
*''[[विराट कोहली]] (भा) एका विश्वचषकात सलग ५ वेळा अर्धशतक ठोकणारा भारताचा पहिला तर जगातला दुसरा खेळाडू ठरला.
*''या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद.
}}
}}

===श्रीलंका वि वेस्ट इंडीज===
===श्रीलंका वि वेस्ट इंडीज===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

११:१८, १ जुलै २०१९ ची आवृत्ती

गट फेरी ही राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल, जेथे सर्व दहा संघ एकमेकांविरुद्ध एक-एक सामना खेळतील. याचा अर्थ एकूण ४५ सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ एकूण नऊ सामने खेळेल. ग्रुपमधील पहिले चार संघ बाद फेरीत प्रगती करतील. ह्याप्रकारचे स्वरूप क्रिकेट विश्वचषक, १९९२ मध्ये वापरले गेले होते, परंतु त्या स्पर्धेत दहाऐवजी नऊ टीम्स खेळल्या होत्या.

गुणफलक

विश्वचषक २०१९ मध्ये गुणांचे वाटप खालील प्रकारे केले जाईल:
विजय : २ गुण.
सामना रद्द : प्रत्येकी १ गुण (बाद फेरीसाठी १ राखीव दिवस ठेवला गेला आहे.)

विश्वचषक २०१९ गुण फलक मानदंड:
१० संघांपैकी पहिले ४, बाद फेरीमध्ये पोहोचतील.
मानांकने ठरविण्यासाठी खालील निकष लावले जातील:

  1. सर्वात जास्त गुण.
  2. जर दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असतील तर जास्त सामने जिंकलेला संघ वरील क्रमांकावर असेल.
  3. जर दोन किंवा अधिक संघांचे गुण अद्याप समान असतील तर निव्वळ धावगती आणि एकमेकांविरुद्ध सामन्यांतील विजयाचे निकष लावले जातील.
क्र
संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत १५ +०.८०९
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ +०.८६८
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ +१.१५२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ +०.१७५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ -०.४३०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.९१९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका -०.०३०
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -०.४१०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -०.२२५
१० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान -१.३२२
४ जुलैच्या पर्यंतच्या सामन्यांपर्यंत अद्ययावत. संदर्भ: इएसपीएन क्रिकइन्फो
संघ
गट फेरी बाद फेरी
उपांत्य सामने अंतिम सामना
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० १२ १४ १४
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० १२ वि वि
भारतचा ध्वज भारत ११ ११ १३ १५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ ११ ११ ११ वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
विजय पराभव सामना अणिर्नित
टीप: प्रत्येक साखळी सामन्याच्या शेवटी गुण दर्शविलेले आहेत.
टीप: सामन्याची पाहिती पाहण्यासाठी साखळी सामन्यांच्या गुणांवर किंवा बाद फेरीच्या वि/प वर क्लिक करा.

सामने

इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका

३० मे २०१९
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३११/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०७ (३९.५ षटके)
बेन स्टोक्स ८९ (७९)
लुंगी न्गिडी ३/६६ (१० षटके)
क्विंटन डी कॉक ६८ (७४)
जोफ्रा आर्चर ३/२७ (७ षटके)
इंग्लंड १०४ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: बेन स्टोक्स (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
  • इंग्लंडकडून खेळताना आयॉन मॉर्गनचा २००वा एकदिवसीय सामना.[१] तसेच त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ७००० धावा पूर्ण.[२]
  • इम्रान ताहिर (द.आ.) विश्वचषकाचा पहिला चेंडू टाकणारा पहिला फिरकीपटू ठरला.

पाकिस्तान वि वेस्ट इंडीज

३१ मे २०१९
१०:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१०५ (२१.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०८/३ (१३.४ षटके)
फखर झमान २२ (१६)
ओशेन थॉमस ४/२७ (५.४ षटके)
क्रिस गेल ५० (३०)
मोहम्मद आमीर ३/२६ (६ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: ओशेन थॉमस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज , क्षेत्ररक्षण
  • हसन अलीचा (पा) ५०वा एकदिवसीय सामना.[३]
  • शाई होपने (वे) यष्टीरक्षक म्हणून त्याचा १००वा आंतरराष्ट्रीय झेल घेतला.[४]
  • ख्रिस गेलचा (वे) ४० वा षट्कार ठोकून ए.बी. डी व्हिलियर्सचा ३७ षट्कारांचा विश्वचषक सामन्यांतील विक्रम मोडला.[५]
  • हा पाकिस्तानचा सलग ११ वा पराभव आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात खराब पराभवाची मालिका.[६]
  • पाकिस्तानची विश्वचषक स्पर्धेतील दुसरी सर्वात लहान धावसंख्या आणि विश्वचषक स्पर्धेतील त्यांचा हा सर्वात जास्त चेंडूंच्या फरकाने झालेला पराभव (२१८ चेंडू).[७]

न्यूझीलंड वि श्रीलंका

१ जून २०१९
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३६ (२९.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३७/० (१६.१ षटके)
न्यूझीलंड १० गडी राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मॅट हेन्री (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
  • जेम्स नीशॅमचा (न्यू) ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[८]
  • क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये नाबाद राहणारा दिमुथ करुणारत्ने (श्री) हा दुसराच सलामीवीर.[९]

ऑस्ट्रेलिया वि अफगाणिस्तान

१ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२०७ (३८.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०९/३ (३४.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अलिम दार (पा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी

बांगलादेश वि दक्षिण आफ्रिका

२ जून २०१९
१०:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३३०/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३०९/८ (५० षटके)
बांगलादेश २१ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: शकीब अल हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
  • इम्रान ताहिरचा (द.आ.) १०० वा एकदिवसीय सामना.[१०]
  • शकिब अल हसन आणि मुशफिकुर रहिमची तिसर्‍या गड्यासाठी १४२ धावांची भागीदारी. ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशतर्फे सर्वात मोठी भागीदारी.[११]
  • बांगलादेशची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय धावसंख्या.[१२]
  • शकिब अल हसन (बा) हा सर्वात कमी सामन्यांमध्ये (१९९) २५० बळी आणि ५००० धावा करणारा क्रिकेटपटू ठरला.[१३]

इंग्लंड वि पाकिस्तान

३ जून २०१९
१०:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३४८/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३३४/९ (५० षटके)
मोहम्मद हफीझ ८४ (६२)
मोईन अली ३/५० (१० षटके)
ज्यो रूट १०७ (१०४)
वहाब रियाझ ३/८२ (१० षटके)
पाकिस्तान १४ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)

अफगाणिस्तान वि श्रीलंका

४ जून २०१९
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०१ (३६.५ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१५२ (३२.४ षटके)
कुशल परेरा ७८ (८१)
मोहम्मद नबी ४/३० (९ षटके)
श्रीलंका ३४ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: नायजेल लाँग (इं) आणि पॉल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण
  • श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तान समोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • रशीद खानचा अफगाणिस्तानकडून १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[१५]
  • लहिरु थिरिमन्नेच्या (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[१६]

भारत वि दक्षिण आफ्रिका

५ जून २०१९
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२७/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३०/४ (४७.३ षटके)
ख्रिस मॉरिस ४२ (३४)
युझवेंद्र चहल ४/५१ (१० षटके)
रोहित शर्मा १२२* (१४४)
कागिसो रबाडा २/३९ (१० षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)

बांगलादेश वि न्यूझीलंड

५ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२४४ (४९.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४८/८ (४७.१ षटके)
शकीब अल हसन ६४ (६८)
मॅट हेन्री ४/३७ (९.२ षटके)
रॉस टेलर ८२ (९१)
मोसद्देक हुसैन २/३३ (८ षटके)
न्यूझीलंड २ गडी राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: रॉस टेलर (न्यूझीलंड)

ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज

६ जून २०१९
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८८ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७३/९ (५० षटके)
शाई होप ६८ (१०५)
मिचेल स्टार्क ५/४६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १५ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: नेथन कल्टर-नाईल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • वेस्ट इंडीज संघाचा हा ८०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[२५]
  • पॅट कमिन्सचा (ऑ) ५०वा एकदिवसीय सामना.[२६]
  • ख्रिस गेलच्या (वे) विश्वचषक स्पर्धेत १००० धावा पूर्ण.[२७]
  • मिचेल स्टार्क (ऑ) हा सर्वात कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये (७७) १५० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.[२८]
  • आंद्रे रसेल (वे) हा सर्वात कमी चेंडूंमध्ये १००० एकदिवसीय धावा करणारा खेळाडू ठरला (७६७).[२९]

पाकिस्तान वि श्रीलंका

७ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द

इंग्लंड वि बांगलादेश

८ जून २०१९
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३८६/६ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२८० (४८.५ षटके)
जेसन रॉय १५३ (१२१)
मेहेदी हसन २/६७ (१० षटके)
शकिब अल हसन १२१ (११९)
बेन स्टोक्स ३/२३ (६ षटके)
इंग्लंड १०६ धावांनी विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: जेसन रॉय (इंग्लंड)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण
  • मशरफे मोर्तझाचा बांगलादेशकडून खेळताना ३००वा सामना.[३०]
  • सलग सात एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ.[३१]

अफगाणिस्तान वि न्यूझीलंड

८ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१७२ (४१.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७३/३ (३२.१ षटके)
केन विल्यमसन ७९ * (९९)
अफ्ताब आलम ३/४५ (८.१ षटके)
न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
टाँटन काउंटी मैदान, टाँटन
पंच: अलिम दार (पा) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: जेम्स नीशॅम (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
  • जेम्स नीशॅमचे (न्यू) एका सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी आणि ५० एकदिवसीय बळू पूर्ण.[३२]

ऑस्ट्रेलिया वि भारत

९ जून २०१९
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३५२/५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१६ (५० षटके)
शिखर धवन ११७ (१०९)
मार्कस स्टोइनिस २/६२ (७ षटके)
भारत ३६ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: शिखर धवन (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • रोहित शर्माचा (भा) एकाच संघाविरुद्ध सर्वात कमी डावांत २,००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम (३७ डाव). [३३]
  • १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध लीड्स येथे झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव. दुसर्‍या डावात फलंदाजी करताना मिळवलेल्या सलग १९ विजयांची त्यांची शृंखला खंडीत झाली. .[३४][३५]
  • ॲलेक्स कॅरीचे ऑस्ट्रेलियातर्फे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक[३५]
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघाने विश्वचषक स्पर्धेत केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.[३६]

दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज

१० जून २०१९
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२९/२ (७.३ षटके)
वि
सामना रद्द
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: रॉड टकर (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द

बांगलादेश वि श्रीलंका

११ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि
  • पावसामुळे सामना रद्द

ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान

१२ जून २०१९
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०७ (४९ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६६ (४५.४ षटके)
डेव्हिड वॉर्नर १०७ (१११)
मोहम्मद आमीर ५/३० (१० षटके)
इमाम उल हक ५३ (७५)
पॅट कमिन्स ३/३३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी
टाँटन काउंटी मैदान, टाँटन
पंच: नायजेल लाँग (इं) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

भारत वि न्यूझीलंड

१३ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द

इंग्लंड वि वेस्ट इंडीज

१४ जून २०१९
१०:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१२ (४४.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१३/२ (३३.१ षटके)
निकोलस पूरन ६३ (७८)
मार्क वूड ३/१८ (६.४ षटके)
ज्यो रूट १०० * (९४)
शॅनन गॅब्रिएल २/४९ (७ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
  • आयॉन मॉर्गनचा इंग्लंडकडून ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना.[३९]
  • मार्क वूडने (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत ५०वा गडी बाद केला.[४०]

ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका

१५ जून २०१९
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३३४/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४७ (४५.५ षटके)
आरोन फिंच १५३ (१३२)
धनंजय डी सिल्वा २/४० (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ८७ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: अलिम दार (पा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण

अफगाणिस्तान वि दक्षिण आफ्रिका

१५ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१२५ (३४.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३१/१ (२८.१ षटके)
रशीद खान ३५ (२५)
इम्रान ताहीर ४/२९ (७ षटके)
क्विंटन डी कॉक ६८ (७२)
गुलबदिन नायब १/२९ (६ षटके)
दक्षिण आफ्रीका ९ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत)
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: ख्रिस गाफने (न्यूझीलंड) आणि रुचिरा पल्लीयागुरुगे (श्री)
सामनावीर: इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
  • पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर ४८ षटकांमध्ये १२७ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.

भारत वि पाकिस्तान

१६ जून २०१९
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३३६/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१२/६ (४० षटके)
रोहित शर्मा १४० (११३)
मोहम्मद आमीर ३/४७ (१० षटके)
फखार झमान ६२ (७५)
विजय शंकर २/२२ (५.२ षटके)
भारत ८९ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: मराईस इरास्मुस (द आ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
  • पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर डकवर्थ-लुईस नियमानुसार ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • विराट कोहलीच्या (भा) सर्वात कमी डावांमध्ये ११,००० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा पूर्ण (२२२).[४१]

बांगलादेश वि वेस्ट इंडीज

१७ जून २०१९
१०:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३२१/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३२२/३ (४१.३ षटके)
शाई होप ९६ (१२१)
मुस्तफिझुर रहमान ३/५९ (९ षटके)
शकिब अल हसन १२४* (९९)
आंद्रे रसेल १/४२ (६ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
टाँटन काउंटी मैदान, टाँटन
पंच: एस्. रवी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: शकिब अल हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण
  • मुस्तफिजुर रेहमानचा (बां) ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[४२]
  • जेसन होल्डरचा (वे इं) १०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[४३]
  • शाई होपचा वेस्ट इंडीजकडून १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[४४]
  • शिमरॉन हेटमायरच्या (वे) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील १,००० धावा पूर्ण.[४५]
  • शकिब अल हसन ६००० धावा पूर्ण करणारा दुसरा बांगलादेश फलंदाज ठरला आणि सर्वात कमी डावांत ६००० धावा आणि २५० गडी बाद करणारा अष्टपैलू खेळाडू ठरला (२०२ डाव).[४६]
  • बांगलादेशचा धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग तर विश्वचषक क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[४७]

इंग्लंड वि अफगाणिस्तान

१८ जून २०१९
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३९७/६ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२४७/८ (५० षटके)
आयॉन मॉर्गन १४८ (७१)
गुलबदिन नायब ३/६८ (१० षटके)
इंग्लंड १५० धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: पॉल विल्सन (ऑ) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: आयॉन मॉर्गन (इंग्लंड)

न्यूझीलंड वि दक्षिण आफ्रिका

१९ जून २०१९
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२४१/६ (४९ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२४५/६ (४८.३ षटके)
केन विल्यमसन १०६* (१३८)
ख्रिस मॉरिस ३/४९ (१० षटके)
न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: इयान गोल्ड (इं) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: केन विल्यमसन न्यूझीलंड
  • नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
  • ओल्या मैदानामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४९ षटकांचा खेळवण्यात आला.
  • हाशिम आमला (द आ) हा कारकिर्दीतील ८,००० धावा पुर्ण करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला (१७६).[५३]
  • डेव्हिड मिलरच्या (द आ) ३००० एकदिवसीय धावा पूर्ण.[५४]
  • केन विल्यमसनच्या न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून ३००० धावा पूर्ण.[५५]

ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश

२० जून २०१९
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३८१/५ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३३३/८ (५० षटके)
डेव्हिड वॉर्नर १६६ (१४७)
सौम्य सरकार ३/५८ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा विश्वचषक सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच फलंदाज.[५६]
  • ऑस्ट्रेलियाची बांगलादेशविरुद्ध ही एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या.[५७]
  • बांगलादेशची एकदिवसीय सामन्यातील ही सर्वात मोठी धावसंख्या.[५८]
  • ह्या सामन्यात ७१४ धावा केल्या गेल्या, ज्या विश्वचषक सामन्यातील सर्वात जास्त धावा आहेत.[५७]


इंग्लंड वि श्रीलंका

२१ जून २०१९
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३२/९ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१२ (४७ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ८५* (११५)
मार्क वूड ३/४० (८ षटके)
बेन स्टोक्स ८२* (८९)
लसिथ मलिंगा ४/४३ (१० षटके)
श्रीलंका २० धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: लसिथ मलिंगा (श्रीलंका)

अफगाणिस्तान वि भारत

२२ जून २०१९
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२२४/८ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२१३ (४९.५ षटके)
विराट कोहली ६७ (६३)
मोहम्मद नबी २/३३ (९ षटके)
मोहम्मद नबी ५२ (५५)
मोहम्मद शमी ४/४० (९.५ षटके)
भारत ११ धावांनी विजयी
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: अलिम दर (पाक) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • मोहम्मद शमीने (भा) हॅट्रीक घेतली.[६४]
  • भारताचा विश्वचषक स्पर्धेतील ५०वा विजय.[६५]
  • या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद.[६६]

न्यूझीलंड वि वेस्ट इंडीज

२३ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२९१/८ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२८६ (४९ षटके)
केन विल्यमसन १४८ (१५४)
शेल्डन कॉट्रेल ४/५६ (१० षटके)
कार्लोस ब्रेथवेट १०१ (८२)
ट्रेंट बोल्ट ४/३० (१० षटके)
न्यूझीलंड ५ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: इयान गुल्ड (इं) आणि रुचिरा पल्लियागुरुगे (श्री)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यूझीलंड)

पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका

२४ जून २०१९
१०:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३०९/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२५९/९ (५० षटके)
हॅरीस सोहेल ८९ (५९)
लुंगी न्गिदी ३/६४ (९ षटके)
फाफ डू प्लेसी ६३ (७९)
वहाब रियाझ ३/४६ (१० षटके)
पाकिस्तान ४९ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जॉयल विल्सन (वे.इं.)
सामनावीर: हॅरीस सोहेल (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • अँडिल फेहलुक्वायोचा (द.आ.) ५०वा एकदिवसीय सामना.[६८]
  • शदाब खानचे (पा) ५० एकदिवसीय बळी पुर्ण.[६९]
  • या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाद. २००३ नंतर पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकेला बाद फेरी गाठण्यात अपयश आले.[७०][७१]

अफगाणिस्तान वि बांगलादेश

२५ जून २०१९
१०:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२६२/७ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२०० (४७ षटके)
मुशफिकूर रहिम ८३ (८७)
मुजीब उर रहमान ३/३९ (१० षटके)
बांगलादेश ६२ धावांनी विजयी.
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • सौम्य सरकारचा (बां) ५०वा एकदिवसीय सामना.[७२]
  • गुल्बदीन नाइबचा (अ) अफगाणिस्तानकडून खेळताना १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[७३] तर त्याचे एकदिवसीय सामन्यात १,००० धावा पुर्ण.[७४]
  • शाकिब अल हसन क्रिकेट विश्वचषकात १००० धावा[७५] आणि ५ बळी घेणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला.[७६]
  • युवराज सिंगनंतर एकाच सामन्यात ५०च्यावर धावा आणि ५ बळी घेणारा शाकिब अल हसन दुसरा गोलंदाज ठरला.[७७]
  • विश्वचषक स्पर्धेत १००० धावा आणि ३० बळी घेणारा शकिब अल हसन हा एकमेव खेळाडू आहे. तसेच एकाच स्पर्धेत ४०० धावा आणि १० गडी बाद करणारासुद्धा तो एकमेव खेळाडू ठरला.[७८][७९]

इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया

२६ जून २०१९
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८५/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२१ (४४.४ षटके)
ॲरन फिंच १०० (११६)
क्रिस वोक्स २/४६ (१० षटके)
बेन स्टोक्स ८९ (११५)
जेसन बेह्रेनड्रॉफ ५/४४ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६४ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: ॲरन फिंच (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • जेसन बेह्रेनड्रॉफचे (ऑ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.[८०]
  • या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत दाखल.[८१]

न्यूझीलंड वि पाकिस्तान

२७ जून २०१९
१०:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३७/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४१/४ (४९.१ षटके)
जेम्स नीशम ९७* (११२)
शहीन अफ्रिदी ३/२८ (१० षटके)
बाबर आझम १०१* (१२७)
केन विल्यमसन १/३९ (८ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी.
  • बाबर आझम (पाक) डावांचा विचार करता, एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ३००० धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला (६८).[८२]
  • बाबर आझमचे (पाक) १०वे आणि विश्वचषकातले पहिले एकदिवसीय शतक.[८३]

भारत वि वेस्ट इंडीज

२७ जून २०१९
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२६८/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४३ (३४.२ षटके)
विराट कोहली ७२ (८२)
केमार रोच ३/३६ (१० षटके)
सुनील आंब्रिस ३१ (४०)
मोहम्मद शमी ४/१६ (६.२ षटके)
भारत १२५ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: विराट कोहली (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • हार्दिक पंड्याचा (भा) ५०वा एकदिवसीय सामना.[८४]
  • जेसन होल्डरचा वेस्ट इंडीजकरता १५०वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.[८५]
  • विराट कोहली डावांचा विचारकरता, सर्वात जलद २०,००० आंतरराष्ट्रीय धावा काढणारा फलंदाज ठरला (४१७).[८६]
  • या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज स्पर्धेतून बाद.[८७]

दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका

२८ जून २०१९
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०३ (४९.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०६/१ (३७.२ षटके)
फाफ डू प्लेसी ९६* (१०३)
लसिथ मलिंगा १/४७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट
पंच: एस. रवी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ड्वेन प्रिटोरियस (द आ)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.

अफगाणिस्तान वि पाकिस्तान

२९ जून २०१९
१०:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२२७/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३०/७ (४९.४ षटके)
इमाद वसिम ४९* (५४)
मोहम्मद नबी २/२३ (१० षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: नायजेल लाँग (इं) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: इमाद वसिम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
  • मोहम्मद नबीने (अ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००वा गडी बाद केला.[८८]

ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड

२९ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४३/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५७ (४३.४ षटके)
उस्मान ख्वाजा ८८ (१२९)
ट्रेंट बोल्ट ४/५१ (१० षटके)
केन विल्यमसन ४० (५१)
मिचेल स्टार्क ५/२६ (९.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८६ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जॉयल विल्सन (वे.इं)
सामनावीर: ॲलेक्स कॅरी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • डेव्हिड वॉर्नरच्या (ऑ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १३,००० धावा पूर्ण.[८९]
  • ट्रेंट बोल्टने या विश्वचषकातली २री हॅट्रीक घेतली[९०] तर विश्वचषकात हॅट्रीक घेणारा तो न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला.[९१]
  • केन विल्यमसन (न्यू) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ६,००० धावा पूर्ण करणारा तिसरा सर्वात जलद फलंदाज ठरला (१३९).[९२]
  • मिचेल स्टार्क (ऑ) हा विश्वचषक क्रिकेटमध्ये तीन वेळा पाच गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला.[९३]

इंग्लंड वि भारत

३० जून २०१९
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३३७/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३०६/५ (५० षटके)
जॉनी बेरस्टो १११ (१०९)
मोहम्मद शमी ५/६९ (१० षटके)
रोहित शर्मा १०२ (१०९)
लियाम प्लंकेट ३/५५ (१० षटके)
इंग्लंड ३१ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: अलिम दर (पाक) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • कुलदीप यादवचा (भा) ५० एकदिवसीय सामना.[९४]
  • ह्या दोन संघांदरम्यान हा १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[९५]
  • मोहम्मद शमीचे (भा) एकदिवसीय सामन्यामध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[९६]
  • युझवेंद्र चहलने (भा) भारतातर्फे विश्वचषकातल्या एका सामन्यात सर्वाधीक ८८ धावा दिल्या.
  • विराट कोहली (भा) एका विश्वचषकात सलग ५ वेळा अर्धशतक ठोकणारा भारताचा पहिला तर जगातला दुसरा खेळाडू ठरला.
  • या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद.


श्रीलंका वि वेस्ट इंडीज

बांगलादेश वि भारत

इंग्लंड वि न्यूझीलंड

अफगाणिस्तान वि वेस्ट इंडीज

बांगलादेश वि पाकिस्तान

भारत वि श्रीलंका

ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ द गार्डियन https://www.theguardian.com/sport/2019/may/29/eoin-morgan-low-key-england-world-cup-south-africa. ३० मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ LatestLY https://www.latestly.com/sports/cricket/eoin-morgan-completes-7000-odi-runs-in-eng-vs-sa-icc-cricket-world-cup-2019-match-at-the-oval-887582.html. ३० मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ हिंदुस्थान टाइम्स https://www.hindustantimes.com/cricket/pak-vs-wi-icc-world-cup-statistical-preview-of-match-2/story-5gVtbsJdG0n35e9HJ1y0wM.html. ३१ मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ नाईन न्यूज https://wwos.nine.com.au/videos/cricket/hope-gets-horizontal-for-catch/cjwc0uqeb000q0gpe21tk3y52. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ टाईम्स ऑफ इंडिया https://timesofindia.com/sports/cricket/icc-world-cup/icc-world-cup-chris-gayle-records-most-number-of-sixes-in-world-cup-history/amp_articleshow/69599941.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ टाईम्स नाऊ न्यूज https://www.timesnownews.com/sports/cricket/article/pakistan-register-their-longest-winless-streak-in-odis-with-icc-world-cup-2019-defeat-vs-west-indies/429165. ३१ मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ भरत सिरवी. इएसपीएनक्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26863182/stats-pakistan-crash-their-biggest-world-cup-defeat. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ क्रिकेट अॅडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-3-new-zealand-vs-sri-lanka-statistical-preview/. १ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ क्रिकेट कंट्री https://www.cricketcountry.com/news/icc-cricket-world-cup-2019-ferguson-henry-skittle-sri-lanka-for-136-850586. १ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26870634/imran-tahir-reflects-amazing-journey-prepares-100th-cap. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ रिपब्लिक वर्ल्ड https://www.republicworld.com/sports-news/cricket-news/world-cup-2019-what-a-lovely-batting-tigers-rave-netizens-as-shakib-al-hasan-and-mushfiqur-rahims-record-breaking-partnership-sets-bangladesh-up-for-a-big-total-against-south-africa. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ राऊटर्स https://in.reuters.com/article/cricket-worldcup-zaf-bgd/cricket-record-partnership-spurs-bangladesh-to-score-their-highest-odi-total-idINL8N2390HF. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ द डेली स्टार(बांगलादेश) https://www.thedailystar.net/icc-cricket-world-cup-2019/news/shakib-fastest-5k-runs-250-wickets-double-1752502. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ टाईम्स नाऊ न्यूज https://www.timesnownews.com/sports/cricket/article/jason-roy-achieves-special-feat-during-england-vs-pakistan-icc-world-cup-2019-fixture-at-trent-bridge/430596. ३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ क्रिकेट ॲडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-7-afghanistan-vs-sri-lanka-stats-preview/. ४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ डीएनए इंडिया न्यूज https://www.dnaindia.com/cricket/report-afghanistan-vs-sri-lanka-live-world-cup-2019-3000-odi-runs-for-lahiru-thirimanne-2757106. ४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/series/8039/preview/1144490/india-vs-south-africa-8th-match-icc-cricket-world-cup-2019. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ हिंदूस्तान टाईम्स https://www.hindustantimes.com/cricket/icc-world-cup-2019-india-vs-south-africa-rohit-sharma-hits-23rd-odi-ton-joins-elite-list/story-ZFbizV3Ow2xfxXHAy2hK2N.html. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ हिंदूस्तान टाईम्स https://www.hindustantimes.com/cricket/icc-world-cup-2019-india-vs-south-africa-virat-kohli-on-verge-of-joining-ms-dhoni-sourav-ganguly-in-elite-list-ahead-of-opener/story-VHbhHjfm9K0rGKGTgrPjkL.html. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ द डेली स्टार (बांगलादेश) https://www.thedailystar.net/icc-cricket-world-cup-2019/bangladesh-vs-new-zealand-interesting-facts-1753495. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ क्रिकेट ॲडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-9-bangladesh-vs-new-zealand-stats-preview/. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-9-bangladesh-vs-new-zealand-statistical-preview/. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/bangladesh-vs-new-zealand-world-cup-2019-match-report-ross-taylor-matt-henry-shakib-al-hasan-1543484-2019-06-06. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती https://www.icc-cricket.com/news/1236905. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ न्यूज नेशन https://www.newsnation.in/sports-news/icc-world-cup/west-indies-800th-odi-vs-australia-icc-cricket-world-cup-2019-clash-trent-bridge-article-226655.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  26. ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-10-australia-vs-windies-preview-caribbean-flair-locks-horns-with-the-aussie-spirit-on-a-high-scoring-ground/. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ न्यूज नेशन https://www.newsnation.in/sports-news/icc-world-cup/chris-gayle-mitchell-starc-two-times-drs-survive-australia-vs-west-indies-icc-cricket-world-cup-2019-trent-bridge-article-226650.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ इंडीया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/icc-cricket-world-cup-2019-australia-vs-west-indies-1544076-2019-06-06. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  29. ^ फर्स्ट क्रिकेट https://www.firstpost.com/firstcricket/sports-news/highlights-australia-vs-west-indies-icc-cricket-world-cup-2019-match-full-cricket-score-aaron-finch-and-co-register-15-runs-win-6760861.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  30. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-12-england-vs-bangladesh-stats-preview/. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  31. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-world-cup-2019-twitter-reacts-as-england-post-386-runs-against-bangladesh/. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  32. ^ क्रिकेट कंट्री https://www.cricketcountry.com/news/icc-cricket-world-cup-2019-new-zealand-vs-afghanistan-james-neeshams-maiden-five-wicket-haul-leaves-afghanistan-in-ruins-854075. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  33. ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26933677/australia-leak-runs-rohit-dhawan-topple-greenidge-haynes. ९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  34. ^ क्रिकबझ https://www.cricbuzz.com/cricket-news/108413/icc-cricket-world-cup-2019-indian-cricket-team-australia-virat-kohli. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  35. ^ a b इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/series/8039/report/1144496/australia-vs-india-14th-match-icc-cricket-world-cup-2019. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  36. ^ लोकसत्ता https://www.loksatta.com/krida-news/icc-world-cup-2019-team-india-score-highest-ever-total-vs-aus-in-wc-1908841/. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  37. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/mohammad-amir-5-wicket-haul-australia-vs-pakistan-world-cup-2019-leading-bowling-charts-1547463-2019-06-12. १२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  38. ^ डॉन https://www.dawn.com/news/1487778/pakistan-see-shaky-start-with-early-dismissals. १२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  39. ^ क्रिकेट अॅडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-19-england-vs-windies-stats-preview/. १४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  40. ^ सोशल न्यूज https://www.socialnews.xyz/2019/06/14/wood-archer-steal-show-as-windies-fold-up-for-212/. १४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  41. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/world-cup-2019-india-vs-pakistan-virat-kohli-sachin-tendulkar-11000-odi-runs-fastest-1550053-2019-06-16. १६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  42. ^ स्पोर्टींग न्यूज https://www.sportingnews.com/au/cricket/news/bangladesh-west-indies-cricket-world-cup-strugglers-target-momentum-in-taunton-showdown-odi/1eidha3sqsibk15yny9804lab3. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  43. ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-23-windies-vs-bangladesh-statistical-preview/. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  44. ^ क्रिकेट ॲडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-23-bangladesh-vs-windies-stats-preview/. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  45. ^ स्पोर्टस्टार https://sportstar.thehindu.com/cricket/icc-cricket-world-cup/news/shimron-hetmyer-joint-fastest-fifty-west-indies-bangladesh-world-cup-2019-taunton/article28008721.ece#. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  46. ^ ढाका ट्रिब्यून https://www.dhakatribune.com/sport/cricket/2019/06/17/shakib-gets-past-6-000-odi-runs. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  47. ^ स्क्रोल इंडीया https://scroll.in/field/927394/world-cup-2019-shakib-al-hasan-liton-das-power-bangladesh-past-west-indies-in-record-chase. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  48. ^ मेट्रो https://metro.co.uk/2019/06/18/eoin-morgan-england-set-world-records-afghanistan-cricket-world-cup-clash-10002339/. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  49. ^ स्पोर्टींग लाईफ https://www.sportinglife.com/cricket/news/morgan-makes-history-with-17-sixes/167907. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  50. ^ बीबीसी स्पोर्ट https://www.bbc.co.uk/sport/cricket/48679823. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  51. ^ याहू न्यूज https://uk.news.yahoo.com/morgans-17-sixes-highlights-england-145011449.html. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  52. ^ इंडीया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/england-vs-afghanistan-world-cup-2019-most-expensive-spell-rashid-khan-goes-for-110-runs-off-9-overs-1551365-2019-06-18. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  53. ^ स्पोर्ट्स स्टार https://sportstar.thehindu.com/cricket/icc-cricket-world-cup/world-cup-2019-hashim-amla-8000-odi-runs-south-africa-new-zealand/article28074879.ece#. १९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  54. ^ टाइम्स अँड स्टार https://www.timesandstar.co.uk/sport/national/17717312.kane-williamson-century-leads-new-zealand-to-thrilling-win-over-south-africa/. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  55. ^ लूप न्यूज बार्बाडोस http://www.loopnewsbarbados.com/content/masterful-williamson-nudges-south-africa-closer-world-cup-exit-1. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  56. ^ द इंडियन एक्सप्रेस https://indianexpress.com/article/sports/cricket-world-cup/david-warner-record-world-cup-2019-equals-virat-kohlis-record-5791207/. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  57. ^ a b इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/story/_/id/27015651/stats-david-warner-clobbers-sixth-150-plus-score. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  58. ^ इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/series/8039/report/1144508/australia-vs-bangladesh-26th-match-icc-cricket-world-cup-2019. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  59. ^ द क्रिकेटर https://www.thecricketer.com/Topics/england/moeen_ali_england_man_for_all_seasons_100th_odi_cap_sri_lanka.html. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  60. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-27-england-vs-sri-lanka-stats-preview/. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  61. ^ a b क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-27-england-vs-sri-lanka-malingas-magic-roots-form-and-more-stats/. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  62. ^ स्पोर्ट स्टार https://sportstar.thehindu.com/cricket/icc-cricket-world-cup/lasith-malinga-50-wickets-world-cup-2019-sri-lanka-england/article28102425.ece#. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  63. ^ इंडियन एक्सप्रेस https://indianexpress.com/article/sports/cricket-world-cup/lasith-malinga-england-vs-sri-lanka-stats-records-5793905/. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  64. ^ द इंडीपेंडट https://www.independent.co.uk/sport/cricket/india-afghanistan-cricket-world-cup-result-scorecard-report-mohammed-shami-a8970571.html. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  65. ^ इंडीया https://www.indiatoday.in/amp/sports/cricket-world-cup-2019/story/icc-cricket-world-cup-2019-india-vs-afghanistan-match-report-southampton-1554327-2019-06-22. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  66. ^ बीबीसी स्पोर्ट https://www.bbc.co.uk/sport/cricket/48731754. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  67. ^ द गार्डियन https://www.theguardian.com/sport/live/2019/jun/22/new-zealand-v-west-indies-cricket-world-cup-live. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  68. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-30-pakistan-vs-south-africa-stats-preview/. २३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  69. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/pakistan-vs-south-africa-world-cup-2019-match-report-haris-sohail-shadab-khan-1554798-2019-06-23. २३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  70. ^ क्रिकेट कंट्री https://www.cricketcountry.com/news/cricket-world-cup-butter-fingered-pakistan-stay-alive-south-africa-eliminated-after-lords-scrap-860951. २३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  71. ^ इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/series/8039/report/1144512/pakistan-vs-south-africa-30th-match-icc-cricket-world-cup-2019. २३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  72. ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-31-bangladesh-vs-afghanistan-preview-winless-afghans-battle-for-pride-against-roaring-tigers/. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  73. ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-31-bangladesh-vs-afghanistan-statistical-preview/. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  74. ^ क्रिकेट काऊंट्री https://www.cricketcountry.com/news/afghanistan-vs-bangladesh-live-cricket-score-and-updates-afg-vs-ban-match-31-live-score-shakib-al-hasan-derails-afghanistan-chase-with-four-wickets-860920. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  75. ^ हिंदुस्तान टाइम्स https://www.hindustantimes.com/cricket/icc-world-cup-2019-bangladesh-vs-afghanistan-shakib-al-hasan-scripts-unique-world-cup-history-for-bangladesh/story-7oR0TQYDSpW7We3JRIc8mN.html. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  76. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/bangladesh-vs-afghanistan-world-cup-2019-match-report-shakib-al-hasan-mushfiqur-rahim-1555443-2019-06-24. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  77. ^ Indian Express https://indianexpress.com/article/sports/cricket-world-cup/shakib-al-hasan-yuvraj-singhs-world-cup-record-5797784/. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  78. ^ https://www.thedailystar.net/icc-cricket-world-cup-2019/news/shakib-only-player-1k-runs-30-wickets-world-cups-1761787. Missing or empty |title= (सहाय्य)
  79. ^ रिपब्लिक टीव्ही https://www.republicworld.com/sports-news/cricket-news/world-cup-2019-shakib-al-hasan-shatters-records-as-he-guides-bangladesh-against-afghanistan-to-victory-once-again-netizens-heap-praises. Missing or empty |title= (सहाय्य)
  80. ^ इव्हिनिंग एक्सप्रेस https://www.eveningexpress.co.uk/sport/australia-defeat-leaves-faltering-englands-world-cup-hopes-in-peril/. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  81. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/icc-cricket-world-cup-2019-england-vs-australia-match-report-aaron-finch-jason-behrendorff-1556115-2019-06-25. =२८ जून २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  82. ^ द न्यूज https://www.thenews.com.pk/latest/490098-babar-azam-becomes-fastest-pakistani-batsman-to-reach-3000-runs. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  83. ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/world-cup-2019-pakistan-vs-new-zealand-cricket-report-babar-azam-shaheen-afridi-semi-final-chance-alive-1556860-2019-06-26. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  84. ^ इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/series/8039/preview/1144516/india-vs-west-indies-34th-match-icc-cricket-world-cup-2019. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  85. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-34-india-vs-windies-stats-preview/. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  86. ^ टाइम्स ऑफ इंडीया https://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/virat-kohli-surpasses-sachin-and-lara-becomes-fastest-to-20000-international-runs/articleshow/69974402.cms. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  87. ^ बीबीसी स्पोर्ट https://www.bbc.co.uk/sport/cricket/48785855. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  88. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-36-pakistan-vs-afghanistan-statistical-highlights/. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  89. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-37-new-zealand-vs-australia-statistical-highlights/. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  90. ^ स्पोर्ट स्टार https://sportstar.thehindu.com/cricket/icc-cricket-world-cup/news/world-cup-2019-trent-boult-hattrick-australia-new-zealand-mohammed-shami/article28229642.ece. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  91. ^ हिंदुस्तान टाइम्स https://www.hindustantimes.com/cricket/world-cup-2019-trent-boult-creates-history-becomes-first-nz-bowler-to-take-hat-trick-in-a-world-cup/story-5siju06GwxPGi0NocslIWJ.html. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  92. ^ न्यूझीलंड हेराल्ड https://www.nzherald.co.nz/sport/news/article.cfm?c_id=4&objectid=12245165. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  93. ^ इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/series/8039/report/1144519/australia-vs-new-zealand-37th-match-icc-cricket-world-cup-2019. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  94. ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-38-england-vs-india-stats-preview/. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  95. ^ इंडीया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/india-vs-england-world-cup-head-to-head-another-birmingham-test-for-england-in-2019-1558955-2019-06-30. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  96. ^ एनडीटीव्ही https://sports.ndtv.com/world-cup-2019/india-vs-england-live-cricket-score-match-updates-2061605. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)