"एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ५८०: ओळ ५८०:
! दिनांक
! दिनांक
|-
|-
| ‘‘‘क्रमांक १''' || {{flagicon|NZ}} [[मार्टिन गुप्टिल]] || २३७* || {{cr|WIN}} || [[वेस्टपॅक मैदान]] || २१ मार्च २०१५
| '''क्रमांक १''' || {{flagicon|NZ}} [[मार्टिन गुप्टिल]] || २३७* || {{cr|WIN}} || [[वेस्टपॅक मैदान]] || २१ मार्च २०१५
|-
|-
| ‘‘‘क्रमांक २''' || {{flagicon|IND}} [[रोहित शर्मा]] || २६४ || {{cr|SL}} || [[इडन गार्डन्स]] || १३ November २०१४
| '''क्रमांक २''' || {{flagicon|IND}} [[रोहित शर्मा]] || २६४ || {{cr|SL}} || [[इडन गार्डन्स]] || १३ November २०१४
|-
|-
| ‘‘‘क्रमांक ३''' || {{flagicon|ZIM}} [[चार्ली कोव्हेन्ट्री]] || १९४* || {{cr|BAN}} || [[क्विन्स स्पोर्ट्स क्लब]] || १६ ऑगस्ट २००९
| '''क्रमांक ३''' || {{flagicon|ZIM}} [[चार्ली कोव्हेन्ट्री]] || १९४* || {{cr|BAN}} || [[क्विन्स स्पोर्ट्स क्लब]] || १६ ऑगस्ट २००९
|-
|-
| ‘‘‘क्रमांक ४''' || {{flagicon|WIN}} [[व्हिव्हियन रिचर्ड्स]] || १८९* || {{cr|ENG}} || [[ओल्ड ट्रॅफर्ड]] || ३१ मे १९८४
| '''क्रमांक ४''' || {{flagicon|WIN}} [[व्हिव्हियन रिचर्ड्स]] || १८९* || {{cr|ENG}} || [[ओल्ड ट्रॅफर्ड]] || ३१ मे १९८४
|-
|-
| ‘‘‘क्रमांक ५''' || {{flagicon|SA}} [[ए.बी. डी व्हिलियर्स]] || १६२* || {{cr|WIN}} || [[सिडनी क्रिकेट मैदान]] || २७ फेब्रुवारी २०१५
| '''क्रमांक ५''' || {{flagicon|SA}} [[ए.बी. डी व्हिलियर्स]] || १६२* || {{cr|WIN}} || [[सिडनी क्रिकेट मैदान]] || २७ फेब्रुवारी २०१५
|-
|-
| ‘‘‘क्रमांक ६''' || {{flagicon|IND}} [[कपिल देव]] || १७५* || {{cr|ZIM}} || [[नेव्हील मैदान]] || १८ जून १९८३
| '''क्रमांक ६''' || {{flagicon|IND}} [[कपिल देव]] || १७५* || {{cr|ZIM}} || [[नेव्हील मैदान]] || १८ जून १९८३
|-
|-
| ‘‘‘क्रमांक ७''' || {{flagicon|NZ}} [[लुक रोंची]] || १७०* || {{cr|SL}} || [[युनिव्हर्सिटी ओव्हल]] || २३ जानेवारी २०१५
| '''क्रमांक ७''' || {{flagicon|NZ}} [[लुक रोंची]] || १७०* || {{cr|SL}} || [[युनिव्हर्सिटी ओव्हल]] || २३ जानेवारी २०१५
|-
|-
| ‘‘‘क्रमांक ८''' || {{flagicon|ENG}} [[ख्रिस वोक्स]] || ९५* || {{cr|SL}} || [[ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम|ट्रेंट ब्रिज]] || २१ जून २०१६
| '''क्रमांक ८''' || {{flagicon|ENG}} [[ख्रिस वोक्स]] || ९५* || {{cr|SL}} || [[ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम|ट्रेंट ब्रिज]] || २१ जून २०१६
|-
|-
| ‘‘‘क्रमांक ९''' || {{flagicon|WIN}} [[आंद्रे रसेल]] || ९२* || {{cr|IND}} || [[सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम]] || ११ जून २०११
| '''क्रमांक ९''' || {{flagicon|WIN}} [[आंद्रे रसेल]] || ९२* || {{cr|IND}} || [[सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम]] || ११ जून २०११
|-
|-
| ‘‘‘क्रमांक १०''' || {{flagicon|WIN}} [[रवी रामपॉल]] || ८६* || {{cr|IND}} || [[एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान]] || २ डिसेंबर २०११
| '''क्रमांक १०''' || {{flagicon|WIN}} [[रवी रामपॉल]] || ८६* || {{cr|IND}} || [[एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान]] || २ डिसेंबर २०११
|-
|-
| ‘‘‘क्रमांक ११''' || {{flagicon|PAK}} [[मोहम्मद आमीर]] || ५८ || {{cr|ENG}} || [[ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम|ट्रेंट ब्रिज]] || ३० ऑगस्ट २०१६
| ‘‘‘क्रमांक ११''' || {{flagicon|PAK}} [[मोहम्मद आमीर]] || ५८ || {{cr|ENG}} || [[ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम|ट्रेंट ब्रिज]] || ३० ऑगस्ट २०१६

२०:२६, २९ जून २०१९ ची आवृत्ती


सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा तसेच सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे
मुथिया मुरलीधरन
मुथिया मुरलीधरन हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे पूर्ण सभासद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार असोसिएट संघांदरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.[१] एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पुर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात.[२] एकदिवसीय क्रिकेट हे लिस्ट – अ क्रिकेट असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो;[३] तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणार्‍या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे. [४]

विजयांच्या टक्केवारीचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ (आशिया XI क्रिकेट संघ सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती.[५] याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: पूर्व आफ्रिका, ओमान, आणि युएसए,[५] ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथिया मुरलीधरनच्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच महेला जयवर्धने ह्याने केला आहे.

याद्यांचे मापदंड

सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकाराच्या यादीमध्ये पहिल्या पाच विक्रमांचा समावेश आहे. (पाचपैकी शेवटच्या स्थानासाठी बरोबरी असलेले आणि असे सर्व विक्रम नोंद केलेले असल्यास अशी यादी वगळून).

यादी संकेत

संघ संकेत

  • (३००-३) असे दर्शवितात की संघाने ३ फलंदाज गमावून ३०० धावा केल्या आणि षटके टाकून संपल्यामुळे किंवा उर्वरित षटके टाकता न आल्याने किंवा धावांचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे संघाचा डाव संपुष्टात आला आहे.
  • (३००) असे दर्शवितात की संघाने ३०० धावा केल्या आणि सर्व फलंदाज बाद झाले, किंवा एक अथवा एकापेक्षा जास्त फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत व इतर सर्व गडी बाद झाले.

फलंदाजी संकेत

  • (१००*) असे दर्शवितात की फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद राहीला.
  • (१७५) असे दर्शवितात की फलंदाजाने १७५ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला.

गोलंदाजी संकेत

  • (५-४०) दर्शवितात की फलंदाजाने ४० धावा देऊन ५ गडी बाद केले.
  • (४९.५ षटके) दर्शवितात की (प्रत्येकी ६ चेंडूंची) ४९ षटके पूर्ण झाली आणि एक षटक केवळ ५ चेंडू टाकून अपूरे राहीले.

सध्या खेळणारे खेळाडू

  • सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळणारे विक्रमवीर खेळाडू ‡ ह्या चिन्हाने दर्शविले आहेत (म्हणजे त्यांचे विक्रम बदलू शकतात).

मोसम

  • बहुतेक देशांमध्ये उन्हाळ्याच्या मोसमात क्रिकेट खेळले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज मध्ये त्यामुळे हा मोसम दोन कॅलेंडर वर्षांत विभागला जातो, आणि त्यामुळे रुढीनुसार असा मोसम (उदा.) "२००८-०९" असा दाखवला जातो. इंग्लंडमधील क्रिकेट मोसम एकेरी वर्ष कालावधी म्हणून दाखवला जातो. उदा. "२००९". आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका किंवा स्पर्धा ह्या कमी कालावधी मध्ये खेळवल्या जातात, आणि क्रिकइन्फो, "मे ते सप्टेंबर मध्ये सुरु झालेल्या स्पर्धा ह्या संबंधित एका वर्षात तर ऑक्टोबर ते एप्रिल मध्ये खेळविल्या जाणार्‍या स्पर्धा त्यावेळच्या दुहेरीवर्ष मोसमानुसार दाखवतात".[६] विक्रमांच्या यादीत, दोन वर्षांचा कालावधी असे दर्शवितो की सदर विक्रम वरती नमूद केलेल्या देशांमधील स्थानिक मोसमात केला गेला आहे.

सांघिक विक्रम

सांघिक विजय, पराभव, बरोबरी आणि अनिर्णित सामने

संघ पहिला ए.दि. सामना सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजयी टक्केवारी
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १९ एप्रिल २००९ ११९ ५९ ५६ ५१.२९
Flag of the United States अमेरिका १० सप्टेंबर २००४ ०.००
आफ्रिका XI १७ ऑगस्ट २००५ २०.००
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १३ जून २००६ १५० ६४ ७५ ४६.१२
आयसीसी विश्व XI १० जानेवारी २००५ २५.००
आशिया XI १० जानेवारी २००५ ६६.६६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ जानेवारी १९७१ ७३७ ३७१ ३३१ २७ ५२.८१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ जानेवारी १९७१ ९३७ ५७० ३२४ ३४ ६३.६२
ओमानचा ध्वज ओमान २७ एप्रिल २०१९ ०.००
कॅनडाचा ध्वज कॅनडा ९ जून १९७९ ७७ १७ ५८ २२.६६
केन्याचा ध्वज केन्या १८ फेब्रुवारी १९९६ १५४ ४२ १०७ २८.१८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ जून १९८३ ५१७ १३४ ३६५ ११ २७.१७
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० नोव्हेंबर १९९१ ६०५ ३७३ २१० १६ ६३.८३
नामिबियाचा ध्वज नामिबिया १० फेब्रुवारी २००३ १४.२८
Flag of the Netherlands नेदरलँड्स १७ फेब्रुवारी १९९६ ७९ ३० ४५ ४०.१३
नेपाळचा ध्वज नेपाळ १ ऑगस्ट २०१८ ५०.००
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ फेब्रुवारी १९७३ ७६२ ३४६ ३७० ४० ४८.३३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ फेब्रुवारी १९७३ ९२१ ४८० ४१३ २० ५३.७१
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ८ नोव्हेंबर २०१४ १९ १२ ३६.८४
पूर्व आफ्रिका ७ जून १९७५ ०.००
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा १७ मे २००६ ३५ २८ २०.००
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३१ मार्च १९८६ ३६६ १२४ २३५ ३४.५४
भारतचा ध्वज भारत १३ जूलै १९७४ ९६९ ५०३ ४१७ ४० ५४.६२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ सप्टेंबर १९७३ ७९३ ३९० ३६५ १० २८ ५१.६३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ जून १९७५ ८३१ ३७९ ४१० ३७ ४८.०४
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १३ एप्रिल १९९४ ४९ १४ ३५ २८.५७
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १६ मे १९९९ १०८ ३८ ६३ ३७.७४
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १६ जुलै २००४ २६ १६ ३६.००

शेवटचे अद्यतन: २० जून २०१९[७]
विजयी टक्केवारीमध्ये अनिर्णित सामने विचारात घेतले गेले नाहीत; बरोबरी झाल्यास अर्धा विजय मोजला गेला आहे.

निकाल विक्रम

सर्वात मोठा विजय (धावांनी)

अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
२९० धावा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (४०२–२) विजयी वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (११२) मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन १ जुलै २००८ धावफलक
२७५ धावा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४१७–६) विजयी वि. अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (१४२) वाका, पर्थ ४ मार्च २०१५ धावफलक
२७२ धावा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (३९९–६) विजयी वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (१२७) विलोमूर पार्क, बेनोनी २२ ऑक्टोबर २०१० धावफलक
२५८ धावा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (३०१–८) विजयी वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४३) बोलंड पार्क, पार्ल ११ जानेवारी २०१२ धावफलक
२५७ धावा भारतचा ध्वज भारत (४१३–५) विजयी वि. बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा (१५६) क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद १९ मार्च २००७ धावफलक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (४०८–५) विजयी वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१५१) सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २७ फेब्रुवारी २०१५ धावफलक

शेवटचे अद्यतन: २० जून २०१९[८]

सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)

अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
२७७ चेंडू† इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४६–२) विजयी वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा (४५) ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर १३ जून १९७९ धावफलक
२७४ चेंडू श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४०–१) विजयी वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (३८) सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक
२७२ चेंडू श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (३७–१) विजयी वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा (३६) बोलंड बँक पार्क, पार्ल १९ फेब्रुवारी २००३ धावफलक
२६४ balls न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (९५–०) विजयी वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (९३) क्विन्सटाऊन, न्यूझीलंड ३१ डिसेंबर २००७ धावफलक
२५३ balls ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (६६–१) विजयी वि. Flag of the United States अमेरिका (६५) रोझ बोल, साऊथॅम्प्टन १३ सप्टेंबर २००४ धावफलक

शेवटचे अद्यतन: २१ फेब्रुवारी २०१९[९]
†हा सामना प्रत्येकी ६० षटकांचा खेळवला गेला होता

सर्वाधिक सलग विजय

विजय संघ पहिला विजय शेवटचा विजय
२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड होबार्ट येथे, ११ जानेवारी २००३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन येथे, २४ मे २००३
१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[अ] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेंच्युरियन येथे, १३ फेब्रुवारी २००५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पोर्ट एलिझाबेथ येथे, ३० ऑक्टोबर २००५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत जयपूर येथे, १८ नोव्हेंबर २००७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ढाका येथे, ८ जून २००८
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बेनोनी येथे, २५ सप्टेंबर २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड हॅमिल्टन येथे, १९ फेब्रुवारी २०१७
११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स येथे, ४ जून १९८४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पर्थ येथे, २ फेब्रुवारी १९८५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[ब] स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड बासेतेरे येथे, १४ मार्च २००७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ब्रिजटाऊन येथे, २८ एप्रिल २००७
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने हे पराभव आणि बरोबरी प्रमाणे ग्राह्य धरले आहेत.

शेवटचे अद्यतन: २० जून २०१९[१०]

नोंदी:

  • ^[अ] ही शृंखला अनिर्णित सामन्यानंतर सुरवात झाली आणि अनिर्णित सामन्याने संपली. इंग्लंड विरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या ७व्या सामन्यात मिळवलेला विजय हा पहिला होता. ६वा एकदिवसीय सामना (आं.ए.दि. २२२५) अनिर्णितावस्थेत संपला, त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ३रा (आं.ए.दि. २२२१), ४था (आं.ए.दि. २२२३), आणि ५वा (आं.ए.दि. २२२४) एकदिवसीय सामना जिंकला होता. अनिर्णित सामने वगळल्यास सदर शृंखला १५ सामन्यांपर्यंत अबाधित होती.[११] शेवटचा विजय हा न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील ३र्‍या सामन्यात (आं.ए.दि. २२८९) मिळविलेला होता. ४था सामना (आ.ए.दि. २२९२) अनिर्णित राहिला आणि त्यानंतरचा ५वा सामना (आं.ए.दि. २२९३) तसेच भारताविरुद्धच्या पुढील मालिकेमधील १ला सामना (आं.ए.दि. २२९७) दक्षिण आफ्रिकेने जिंकला, त्यानंतरचा २रा सामन्यात (आं.ए.दि. २२९८) त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अनिर्णित सामने वगळल्यास दक्षिण आफ्रिकेची विजय शृंखला १७ सामन्यांपर्यंत जाते.[१२]
  • ^[ब] ही शृंखला अनिर्णित सामन्याने संपली. शेवटचा विजय हा २००७ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील (आं.ए.दि. २५८१) होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना हा (आं.ए.दि. २६२१) भारताविरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता; जो अनिर्णित राहिला. त्यानंतरचे मालिकेतील दोन सामने (आं.ए.दि. २६२३ आणि २६२५) ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि ४थ्या सामन्यात (आं.ए.दि. २६२७) त्यांचा पराभव झाला. अनिर्णित सामना वगळल्यास, ऑस्ट्रेलियावी विजयी शृंखला १३ सामन्यांची होते.[१३]

सर्वाधिक सलग पराभव

पराभव संघ पहिला पराभव शेवटचा पराभव
२३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[अ] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ढाका येथे, ८ ऑक्टोबर १९९९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किंबर्ले येथे, ९ ऑक्टोबर २००२
२२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोराटुवा येथे, ३१ मार्च १९८६ भारतचा ध्वज भारत मोहाली येथे, १४ मे १९९८
१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत लेस्टर येथे, ११ जून १९८३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया होबार्ट येथे, १४ मार्च १९९२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[अ] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ब्लुमफाँटेन येथे, २२ सप्टेंबर २००३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ढाका येथे, १२ नोव्हेंबर २००३
१७ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बुलावायो येथे, २० एप्रिल २००४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बुलावायो येथे, ५ डिसेंबर २००४
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने विजय आणि बरोबरीप्रमाणे ग्राह्य धरले गेले आहेत.

शेवटचे अद्यतन: २० जून २०१९[१४]

नोंदी:
  • ^[अ] २३-सामन्यांच्या श्रृंखला अनिर्णित सामन्याने (आं.ए.दि. १९०४) संपली. त्यानंतर पुन्हा सलग चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहीला (आं.ए.दि.१९५६), आणि त्यानंतर बांगलादेशला पुन्हा सलग १८ सामन्यांमध्ये पराभव सहन करावा लागला. अनिर्णित सामने वगळले तर त्यांची पराभवाची श्रृंखला ४५ सामने सुरूच राहीली. [१५]

सांघिक धावांचे विक्रम

डावातील सर्वाधिक धावा

धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४८१–६ (५० षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया नॉटिंगहॅम १९ जून २०१८ धावफलक
४४४–३ (५० षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान नॉटिंगहॅम ३० ऑगस्ट २०१६ धावफलक
४४३–९ (५० षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका Flag of the Netherlands नेदरलँड्स ॲमस्टेलवीन ४ जुलै २००६ धावफलक
४३९–२ (५० षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जोहान्सबर्ग १८ जानेवारी २०१५ धावफलक
४३८–९ (४९.५ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ March २००६ धावफलक
४३८–४ (५० षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत मुंबई २५ October २०१५ धावफलक
शेवटचे अद्यतन: २० जून २०१८[१६]

सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा

धावसंख्या संघ स्थळ दिनांक धावफलक
८७२–१३ (९९.५ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४३४–४) वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (४३८–९) जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक
८२५–१५ (१०० षटके) भारतचा ध्वज भारत (४१४–७) वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (४११–८) राजकोट १५ डिसेंबर २००९ धावफलक
८०७–१६ (९८.० षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४१८–६) वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (३८९) सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक
७६३–१४ (९६.० षटके) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (३९८–५) वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३६५–९) द ओव्हल १२ जून २०१५ धावफलक
७४७–१४ (१०० षटके) भारतचा ध्वज भारत (३८१–६) वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३६६-८) कटक १९ जानेवारी २०१७ धावफलक

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[१७]

धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग

धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक
३७२–६ (४९.२ षटके) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दरबान ५ ऑक्टोबर २०१६ धावफलक
३६४–४ (४८.४ षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रिजटाउन २० फेब्रुवारी २०१९ धावफलक
३६२–१ (४३.३ षटके) भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जयपूर १६ ऑक्टोबर २०१३ धावफलक
३५९–६ (४७.५ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत मोहाली १० मार्च २०१९ धावफलक

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[१८]

सर्वात लहान धावसंख्या

धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ (१८ षटके) झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका हरारे २५ एप्रिल २००४ धावफलक
३६ (१८.४ षटके) कॅनडाचा ध्वज कॅनडा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पार्ल १९ फेब्रुवारी २००३ धावफलक
३८ (१५.५ षटके) झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक
४३ (१९.५ षटके) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज केपटाऊन २५ फेब्रुवारी १९९३ धावफलक
४३ (२०.१ षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पार्ल ११ जानेवारी २०१२ धावफलक
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[१९]

एका डावातील सर्वाधिक षट्कार

षट्कार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
२५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान मँचेस्टर १८ जून २०१९ धावफलक
२४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक
२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ब्रिजटाऊन २० फेब्रुवारी २०१९ धावफलक
२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्विन्सटाऊन १ जानेवारी २०१४ धावफलक
२२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[२०]

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा

धावा डाव खेळाडू कालावधी
१८,४२६ ४५२ भारत सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
१४,२३४ ४०४ श्रीलंका कुमार संघकारा २०००–२०१५
१३,७०४ ३६५ ऑस्ट्रेलिया रिकी पॉटिंग १९९५–२०१२
१३,४३० ४३३ श्रीलंका सनथ जयसुर्या १९८९–२०११
१२,६५० ४१८ श्रीलंका महेला जयवर्धने १९९८–२०१५
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९[२१]

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा – विक्रम प्रगती

[ संदर्भ हवा ]

धावा खेळाडू विक्रम ह्या दिनांकापर्यंत अबाधित विक्रम कालावधी
८२ इंग्लंड जॉन एडरिक २४ ऑगस्ट १९७२ १ वर्ष, २३२ दिवस
११३ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल २६ ऑगस्ट १९७२ २ दिवस
१४४ ऑस्ट्रेलिया इयान चॅपेल २८ ऑगस्ट १९७२ २ दिवस
३०२ इंग्लंड डेनिस अमिस ३१ मार्च १९७४ १ वर्ष, २१५ दिवस
३१६ ऑस्ट्रेलिया इयान चॅपेल १३ जुलै १९७४ १०४ दिवस
३२२ इंग्लंड डेनिस अमिस १५ जुलै १९७४ २ दिवस
४०० इंग्लंड किथ फ्लेचर ५ जून १९७५ ३२५ दिवस
५०९ इंग्लंड डेनिस अमिस ११ जून १९७५ ६ दिवस
५९९ इंग्लंड किथ फ्लेचर १४ जून १९७५ ३ दिवस
८५९ इंग्लंड डेनिस अमिस[अ] २१ डिसेंबर १९७९ ४ वर्षे, १९० दिवस
८६७ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल २३ डिसेंबर १९७९ २ दिवस
८८३ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स २६ डिसेंबर १९७९ ३ दिवस
९५३ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल १६ जानेवारी १९८० २१ दिवस
१,०५९ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स २८ मे १९८० १३३ दिवस
१,१३३ वेस्ट इंडीज गॉर्डन ग्रीनीज २५ नोव्हेंबर १९८० १८१ दिवस
१,१५४ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल ५ डिसेंबर १९८० ११ दिवस
१,२११ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स ७ डिसेंबर १९८० २ दिवस
२,३३१ ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपेल[ब] ७ डिसेंबर १९८३ ३ दिवस
६,५०१ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स ९ नोव्हेंबर १९९० ६ वर्षे, ३३७ दिवस
८,६४८ वेस्ट इंडीज डेस्मंड हेन्स[क] ८ नोव्हेंबर १९९६ ५ वर्षे, ३६५ दिवस
९,३७८ भारत मोहम्मद अझरुद्दीन[ड] १५ ऑक्टोबर २००० ३ वर्षे, ३४२ दिवस
१८,४२६ भारत सचिन तेंडुलकर[इ] सद्य &0000000000000023.000000२३ वर्षे, &0000000000000166.000000१६६ दिवस
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९
नोंदी:
  • ^[अ] डेनिस अमिस ने कारकिर्दीत ८५९ धावा केल्या
  • ^[ब] ग्रेग चॅपेल ने कारकिर्दीत २,३३१ धावा केल्या
  • ^[क] डेस्मंड हेन्स ने कारकिर्दीत ८,६४८ धावा केल्या
  • ^[ड] मोहम्मद अझरुद्दीन ने कारकिर्दीत ९,३७८ धावा केल्या
  • ^[इ] सचिन तेंडुलकर ने कारकिर्दीत १८,४२६ धावा केल्या

प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा

फलंदाजी क्रम खेळाडू धावा त्या क्रमांकावर सरासरी
सलामीवीर भारत सचिन तेंडुलकर १५,३१० ४८.३०
क्रमांक ३ ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग १२,६६२ ४२.४९
क्रमांक ४ न्यूझीलंड रॉस टेलर ७,३०९ ५२.५८
क्रमांक ५ श्रीलंका अर्जुन रणतुंगा ४,६७५ ३८.६४
क्रमांक ६ भारत महेंद्रसिंग धोणी ४,०३१ ४६.३३
क्रमांक ७ न्यूझीलंड ख्रिस हॅरिस २,१३० ३१.३२
क्रमांक ८ पाकिस्तान वसिम अक्रम १,२०८ १७.०१
क्रमांक ९ बांगलादेश मशरफे मोर्तझा ६९३ ११.९५
क्रमांक १० पाकिस्तान वकार युनिस ४७८ ११.१२
क्रमांक ११ श्रीलंका मुथिया मुरलीधरन १७० ५.४८

शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९[२२]

सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

धावा खेळाडू सामना मैदान दिनांक धावफलक
२६४ भारत रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत v श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कोलकाता १३ नोव्हेंबर २०१४ धावफलक
२३७* न्यूझीलंड मार्टिन गुप्टिल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेलिंग्टन २१ मार्च २०१५ धावफलक
२१९ भारत विरेंद्र सेहवाग भारतचा ध्वज भारत v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंदूर ८ डिसेंबर २०११ धावफलक
२१५ वेस्ट इंडीज ख्रिस गेल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कॅनबेरा २४ फेब्रुवारी २०१५ धावफलक
२१०* पाकिस्तान फखार झमान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान v झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बुलावायो २० जुलै २०१८ धावफलक
शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९[२३]

तारखेप्रमाणे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड)

धावा दिनांक खेळाडू धावफलक विरोधी संघ नोंदी
८२ ५ जानेवारी १९७१ इंग्लंड जॉन एडरिच धावफलक ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले अर्धशतक
  • संघ पराभूत
१०३ २४ ऑगस्ट १९७२ इंग्लंड डेनिस अमिस धावफलक ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले शतक
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
१०५ ७ सप्टेंबर १९७३ वेस्ट इंडीज रॉय फ्रेडरिक्स धावफलक इंग्लंड ध्वज इंग्लंड
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
११६* ३१ ऑगस्ट १९७४ इंग्लंड डेव्हिड लॉईड धावफलक पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
  • सामना गमावला
१३७ ७ जून १९७५ इंग्लंड डेनिस अमिस धावफलक भारत ध्वज भारत
  • विश्वचषक सामना
  • पुन्हा विक्रम करणारा एकमेव खेळाडू
१७१* ७ जून १९७५ न्यूझीलंड ग्लेन टर्नर धावफलक पूर्व आफ्रिका
  • विश्वचषक
  • एकदिवसीय सामन्यातील पहिले दिडशतक
  • सर्वाधिक चेंडूंचा सामना (२०१)
१७५* १८ जून १९८३ भारत कपिल देव धावफलक झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
  • विश्वचषक
  • ह्या तारखेपर्यंत सर्वात जलद शतक (१८ जून १९८३)
१८९* ३१ मे १९८४ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स धावफलक इंग्लंड ध्वज इंग्लंड
  • शेवटच्या गड्यासाठी शतकी भागीदारी
१९४ २१ मे १९९७ पाकिस्तान सईद अन्वर धावफलक भारत ध्वज भारत
१९४* १६ ऑगस्ट २००९ झिम्बाब्वे चार्ल्स कोव्हेन्ट्री धावफलक बांगलादेश ध्वज बांगलादेश
  • विक्रमाशी बरोबरी परंतू नाबाद खेळी.
  • सामना पराभूत
२००* २४ फेब्रुवारी २०१० भारत सचिन तेंडुलकर धावफलक दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
  • पहिले एकदिवसीय द्विशतक
२१९ ८ डिसेंबर २०११ भारत विरेंद्र सेहवाग धावफलक वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२६४ १३ नोव्हेंबर २०१४ भारत रोहित शर्मा धावफलक श्रीलंका ध्वज श्रीलंका
  • एकदिवसीय सामन्यात सर्वात पहिल्या २५० धावा
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा पहिलाच फलंदाज
शेवटचे अद्यतन: २६ जून २०१९[२४]

फलंदाजी क्रमानुसार सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

Batting position खेळाडू धावसंख्या विरोधी संघ मैदान दिनांक
क्रमांक १ न्यूझीलंड मार्टिन गुप्टिल २३७* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्टपॅक मैदान २१ मार्च २०१५
क्रमांक २ भारत रोहित शर्मा २६४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इडन गार्डन्स १३ November २०१४
क्रमांक ३ झिम्बाब्वे चार्ली कोव्हेन्ट्री १९४* बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्विन्स स्पोर्ट्स क्लब १६ ऑगस्ट २००९
क्रमांक ४ वेस्ट इंडीज व्हिव्हियन रिचर्ड्स १८९* इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड ३१ मे १९८४
क्रमांक ५ दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स १६२* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सिडनी क्रिकेट मैदान २७ फेब्रुवारी २०१५
क्रमांक ६ भारत कपिल देव १७५* झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे नेव्हील मैदान १८ जून १९८३
क्रमांक ७ न्यूझीलंड लुक रोंची १७०* श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका युनिव्हर्सिटी ओव्हल २३ जानेवारी २०१५
क्रमांक ८ इंग्लंड ख्रिस वोक्स ९५* श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ट्रेंट ब्रिज २१ जून २०१६
क्रमांक ९ वेस्ट इंडीज आंद्रे रसेल ९२* भारतचा ध्वज भारत सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम ११ जून २०११
क्रमांक १० वेस्ट इंडीज रवी रामपॉल ८६* भारतचा ध्वज भारत एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान २ डिसेंबर २०११
‘‘‘क्रमांक ११ पाकिस्तान मोहम्मद आमीर ५८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ट्रेंट ब्रिज ३० ऑगस्ट २०१६

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९[२५]

कारकिर्दीतील सर्वाधिक सरासरी

Rank Average Player Period
५८.९० (५४ inn.) ऑस्ट्रेलिया Michael Hussey from २००४ to -
५३.५८ (१९६ inn.) ऑस्ट्रेलिया Michael Bevan from १९९४ to २००४
४९.७७ (६० inn.) इंग्लंड/ICC केव्हिन पीटरसन from २००४ to -
४७.६२ (६० inn.) पाकिस्तान Zaheer Abbas from १९७४ to १९८५
४७.०० (१६७ inn.) वेस्ट इंडीज Vivian Richards from १९७५ to १९९१
४७.०० (४० inn.) न्यूझीलंड Glenn Turner from १९७३ to १९८३
Qualification: २० innings.

Source: Cricinfo.com. Last updated: नोव्हेंबर २०, इ.स. २००७.

सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट

Rank Strike rate Player Period
१०९.३८ (२२८ inn.) पाकिस्तान शहीद आफ्रीदी from १९९६ to -
१०८.४५ (२५ inn.) कॅनडा John Davison from २००३ to -
१०६.६६ (२० inn.) भारत रॉबिन उथप्पा from २००६ to -
१०६.६५ (४० inn.) झिम्बाब्वे Andy Blignaut from १९९८ to २००५
१०४.८८ (६५ inn.) न्यूझीलंड Lance Cairns from १९७४ to १९८५
Qualification: २० innings.

Source: Cricinfo.com. Last updated: ऑक्टोबर ११, इ.स. २००७.

कारकिर्दीतील सर्वाधिक शतके

शतके डाव खेळाडू कालावधी
४९ ४५२ भारत सचिन तेंडुलकर १९८९ - २०१२
४१ २१७ भारत विराट कोहली २००८ - सद्य
३० ३६५ ऑस्ट्रेलिया रिकी पोंटिंग १९९५ - २०१२
२८ ४३३ श्रीलंका सनथ जयसुर्या १९८९ - २०११
२७ १७१ पाकिस्तान हाशिम आमला २००८ - सद्य
स्रोत: [१]". शेवटचे अद्यतन: १९ जून २०१९.

एका डावात सर्वाधिक षट्कार

षट्कार धावा खेळाडू विरोधी संघ स्थळ सामना दिनांक धावफलक
१७ १४८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आयॉन मॉर्गन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान मँचेस्टर १८ जून २०१९ धावफलक
१६ २०९ भारतचा ध्वज भारत रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बंगळूर २ नोव्हेंबर २०१३ धावफलक
१४९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जोहन्सबर्ग १८ जानेवारी २०१५ धावफलक
२१५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ख्रिस गेल झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कॅनबेरा २४ फेब्रुवारी २०१५ धावफलक
१५ १८५* ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ढाका ११ एप्रिल २०११ धावफलक

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

Rank Bowling Player Match Venue Season
८-१९ श्रीलंका Chaminda Vaas Sri Lanka v Zimbabwe कोलंबो २००१-०२
७-१५ ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा Australia v Namibia Potchefstroom २००२-०३
७-२० ऑस्ट्रेलिया Andy Bichel Australia v England Port Elizabeth २००२-०३
७-३० श्रीलंका मुथिया मुरलीधरन Sri Lanka v India Sharjah २०००-०१
७-३६ पाकिस्तान Waqar Younis Pakistan v England Leeds २००१
Source: Cricinfo.com. Last updated: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

कारकिर्दीतील सर्वाधिक बळी

Rank Wickets Player Period
५०२ (३५६ mat.) वासिम अक्रम (PAK) from १९८४ to २००३
४५५ (२९७ mat.) मुथिया मुरलीधरन (SL/ASIA/ICC) from १९९३ to -
४१६ (२६२ mat.) Waqar Younis (PAK) from १९८९ to २००३
३८७ (३०४ mat.) Chaminda Vaas (SL/ASIA) from १९९४ to -
३८४ (२९२ mat.) Shaun Pollock (SA/AFR/ICC) from १९९६ to -
Source: Cricinfo.com. Last updated: ऑक्टोबर २१, इ.स. २००७.

Individual records (wicket-keeping)

Most dismissals (catches plus stumpings) in ODI career

Rank Dismissals Player Matches
४५३ (४०० c. ५३ st.) ॲडम गिलक्रिस्ट (AUS/ICC) in २७५ matches
३६९ (३५१ c. १८ st.) Mark Boucher (SA/AFRICA) in २५० matches
२८७ (२१४ c. ७३ st.) Moin Khan (PAK) in २१९ matches
२३३ (१९४ c. ३९ st.) Ian Healy (AUS) in १६८ matches
२२० (१८२ c. ३८ st.) Rashid Latif (PAK/ASIA/ICC) in १६६ matches
Source: Cricinfo.com. Last updated: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

Individual records (other)

Most matches played

Rank Matches Player Period
४०७ भारत सचिन तेंडुलकर from १९८९ to -
४०३ श्रीलंका/ASIA सनाथ जयसुर्या from १९८९ to -
३७८ पाकिस्तान/ASIA Inzamam-ul-Haq from १९९१ to २००७
३५६ पाकिस्तान वासिम अक्रम from १९८४ to २००३
३३४ भारत मोहम्मद अझरुद्दीन from १९८५ to २०००
Source: Cricinfo.com. Last updated: नोव्हेंबर १३, इ.स. २००७.

Partnership records

Highest wicket partnerships

Partnership Runs Players Opposition Venue Season
१st wicket २८६ श्रीलंका सनाथ जयसुर्या & Upul Tharanga v England Leeds २००६
२nd wicket ३३१ भारत राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v New Zealand Hyderabad १९९९-००
३rd wicket २३७* भारत राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v Kenya Bristol १९९९
२७५* भारत मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Zimbabwe Cuttack १९९७-९८
२२३ भारत मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Sri Lanka कोलंबो १९९७
२१८ ASIA माहेला जयवर्दने & महेंद्रसिंग धोणी v Africa Chennai २००६-०७
१३० झिम्बाब्वे Heath Streak & अँडी फ्लॉवर v England Harare २००१-०२
१३८* दक्षिण आफ्रिका जस्टिन केम्प & Andrew Hall v India Cape Town २००६-०७
१२६* भारत कपिल देव & Syed Kirmani v Zimbabwe Tunbridge Wells १९८३
१० १०६* वेस्ट इंडीज विव्ह रिचर्ड्स & Michael Holding v England Manchester १९८४
Source: Cricinfo.com. Last updated: ऑक्टोबर ११ इ.स. २००७

Highest partnerships

Rank Runs Players Opposition Venue Season
३३१ (२nd wicket) भारत राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v New Zealand Hyderabad १९९९-००
३१८ (२nd wicket) भारत राहुल द्रविड & सौरव गांगुली v Sri Lanka Taunton १९९९
२८६ (१st wicket) श्रीलंका Sanath Jayasuriya & Upul Tharanga v England Headingley २००६
२७५* (४) भारत मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Zimbabwe Cuttack १९९७-९८
२६३ (२nd wicket) पाकिस्तान Aamer Sohail & Inzamam-ul-Haq v New Zealand Sharjah १९९२-९३
Source: Cricinfo.com. Last updated: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

See also

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (PDF) https://web.archive.org/web/20110929114225/http://l.yimg.com/t/icccricket/pdfs/classification-of-official-cricket-july-2008.pdf. Archived from the original (पीडीएफ) on 19 जून 2019. 12 ऑगस्ट 2009 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/rules_and_equipment/4180708.stm. १९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64148.html. १९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ मार्टिन-जेन्किन्स, ख्रिस्तोफर. विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक]] http://www.cricinfo.com/wisdenalmanack/content/story/154859.html. १९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ a b http://stats.espncricinfo.com/wi/content/records/283878.html. १९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ क्रिकइन्फो http://www.cricinfo.com/ci/engine/current/series/index.html. २० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283878.html. २० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283902.html. २० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283271.html. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ http://stats.espncricinfo.com/ci/content/records/126874.html. १९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ http://www.espncricinfo.com/ci/engine/series/61168.html. ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ http://stats.espncricinfo.com/ci/engine/team/3.html?class=2;filter=advanced;orderby=matches;result=1;result=2;result=3;result=5;template=results;type=team;view=innings. ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ http://stats.espncricinfo.com/ci/engine/team/2.html?class=2;filter=advanced;orderby=matches;result=1;result=2;result=3;result=5;template=results;type=team;view=innings. ६ जानेवारी २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/284056.html. २० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/engine/team/25.html?class=2;filter=advanced;orderby=matches;result=1;result=2;result=3;result=5;template=results;type=team;view=innings. २० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ क्रिकइन्फो http://stats.cricinfo.com/ci/content/records/211599.html. २० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/284003.html. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/93518.html. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283987.html. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/wi/content/records/283020.html. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ क्रिकइन्फो http://stats.cricinfo.com/ci/content/records/83548.html. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ हाउस्टॅट टेस्ट क्रिकेट http://www.howstat.com/cricket/statistics/batting/BattingBestAggregateForPosition_ODI.asp. २५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/216972.html. २५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ क्रिकइन्फो http://stats.espncricinfo.com/ci/content/records/284257.html. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ http://www.howstat.com/cricket/Statistics/Batting/BattingHighPosn_ODI.asp. २९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्यदुवे