"खासदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
→‎लोकसभेतील खासदार: माहिती जोडली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
== भारत ==
== भारत ==
=== लोकसभेतील खासदार ===
=== लोकसभेतील खासदार ===
[[भारत|भारताच्या]] राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
[[भारत|भारताच्या]] राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात. लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो‌.

राज्यानुसार खासदारांची संख्या-
=== राज्यसभेतील खासदार ===
राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो‌.

==राज्यानुसार खासदारांची संख्या==


{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
|-
|-
! राज्य !! खासदारांची संख्या
! राज्य !! लोकसभा खासदारांची संख्या
|-
|-
| [[आंध्र प्रदेश]] || ४२
| [[आंध्र प्रदेश]] || २५
|-
|-
| [[अरुणाचल प्रदेश]] || २
| [[अरुणाचल प्रदेश]] || २
ओळ ५७: ओळ ६१:
|-
|-
| [[तमिळनाडू]] || ३९
| [[तमिळनाडू]] || ३९
|-
| [[तेलंगणा]] || १७
|-
|-
| [[त्रिपुरा]] || २
| [[त्रिपुरा]] || २

२१:५५, २७ जून २०१९ ची आवृत्ती

संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) खासदार म्हणतात. संसदेची दोन सदने आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार म्हणतात.

भारत

लोकसभेतील खासदार

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात. लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो‌.

राज्यसभेतील खासदार

राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो‌.

राज्यानुसार खासदारांची संख्या

राज्य लोकसभा खासदारांची संख्या
आंध्र प्रदेश २५
अरुणाचल प्रदेश
आसाम १४
बिहार ४०
छत्तीसगड ११
गोवा
गुजरात २६
हरियाणा १०
हिमाचल प्रदेश
जम्मू काश्मीर
झारखंड १४
कर्नाटक २८
केरळ २०
मध्यप्रदेश २९
महाराष्ट्र ४८
मणिपूर
मेघालय
मिझोराम
नागालँड
ओरिसा २१
पंजाब १३
राजस्थान २५
सिक्कीम
तमिळनाडू ३९
तेलंगणा १७
त्रिपुरा
उत्तरप्रदेश ८०
उत्तराखंड
पश्चिम बंगाल ४२