"आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary |
मनाली पाटील (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
{{भाषांतर}}
जे आम्लारी (अल्कली) पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात
Acetic acid (vinegar मध्ये वापरतात), Sulphuric acid (गाड्यांच्या battery मध्ये वापर) व tartaric acid(Baking मध्ये वापर) ही व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या आम्लांची उदाहरणे आहेत. या उदाहरणावरून दिसून येते की आम्ल हे मिश्रण असू शकते आणि घन किंवा द्रव पदार्थ पण असू शकते.
Hydrochloric acid हे वायुरूपात असून, पाण्यात विरघळल्यावर आम्लाचे गुणधर्म दर्शवते
आम्ल पदार्थांच्या तीन व्याख्या आहेत: Arrhenius व्याख्या, Bronsted-Lowry वाख्या आणि Lewis व्याख्या. Arrhenius व्याख्येनुसार जे पदार्थ जल मिश्रणात hydronium (H+) विद्युतभारित कणांचे प्रमाण वाढवतात त्यांना आम्ल म्हणतात. Bronsted-Lowry च्या व्याख्येनुसार प्रोटॉन देणारे पदार्थ हे आम्ल पदार्थ असतात. व्यवहारात आढळणारी आम्ले ही जल मिश्रित किंवा पाण्यात विरघळणारी असतात. म्हणून या दोन्ही वाख्या एकमेकांना अनुसरून आहेत. आम्ल पदार्थात hydronium (H+) विद्युतभारित कण १०−७ मोल्स/लिटर पेक्षा कमी असतात. पी.एच. मूल्य हे आम्लाच्या कॉनसनट्रेशनची ऋण घातांक संख्या असते. म्हणून आम्ल पदार्थांचे पी.एच. मूल्य ७ पेक्षा कमी असते.
ओळ ६३:
Ide hydro ic acid hydrochloric acid (HCl)
▲आम्लाची तीव्रता'''
आम्लाची तीव्रता त्याच्या प्रोटाॅन देण्याच्या क्षमतेवर आवलंबून आहे. जे आम्ल पाण्यात पूर्णपणे आयनमध्ये विभाजित होते, म्हणजे एक मोल आम्ल, एक मोल हायड्रोजन आणि एक मोल कॉन्ज्युगेट आम्लारी देते, ते आम्ल तीव्र असते. ते पाण्यात विरघळले की पूर्णपणे विभाजित होते, आणि आम्लाच्या म्हणजे पूर्ण रेणूच्या स्वरूपात राहत नाही. जे आम्ल कमी तीव्र असते ते पूर्णपणे पाण्यात विरघळत नाही. त्याच्या मिश्रणात आम्ल आणि कॉन्जुगेट आम्लारी दोघांचे रेणू असतात. Hydrochloric acid (HCl), hydroiodic acid (HI), hydrobromic acid (HBr), perchloric acid (HClO4), nitric acid (HNO3) आणि sulfuric acid (H2SO4) ही काही तीव्र आम्लांची उदाहरण आहेत. ही आम्ल पाण्यात पूर्णपणे आयन मध्ये विभाजित होतात. आम्लाची प्रोटोन देण्याची क्षमता H आणि A हे अणू आम्लाच्या रेणूंमध्ये किती स्थिर राहतात यावर अवलंबून आहे. ही स्थिरता A च्या आकारावर अवलंबून आहे. पाण्यात किंवा मिश्रणात कॉन्ज्युगेट आम्लारी किती स्थिर आहे ह्यावर पण आम्लाची तीव्रता अवलंबून असते. Ka जितके जास्त किंवा pKa जितके कमी तितकी आम्लाची तीव्रता जास्त.
'''रासायनिक गुणधर्म:'''
''मोनोप्रोटिक आम्ल-''
ज्या आम्लांचा एक रेणू पाण्यात एकच हायड्रोनिअम आयन देतो त्या आम्लांना मोनोप्रोटिक आम्ल म्हणतात. खालचे समीकरण एक साधारण मोनोप्रोटिक आम्लाचे विभाजन दाखवते :
Line ८० ⟶ ७९:
Hydrochloric acid (HCl) and nitric acid (HNO3) ही मोनोप्रोटिक आम्लाची सामान्य उदाहरणे आहेत. ऑर्गॉनिक आम्लांमध्ये एक कार्बोक्सिलिक (carboxyilic-COOH) ग्रुप असते. म्हणून त्यांना मोनोकार्बोक्सिलिक (monocarboxylic) आम्ल असे म्हणतात. Formic acid (HCOOH), acetic acid (CH3COOH) आणि benzoic acid (C6H5COOH) ही ऑर्गॅनिक आम्लांची उदाहरणे आहेत.
''पॉलिप्रोटिक आम्ल-''
जी आम्ले पाण्यात विरघळल्यावर एका पेक्षा जास्त हायड्रोनिअम आयन देतात त्यांना पॉलिप्रोटिक आम्ल म्हणतात. मोनोप्रोटिक आम्ल एकच हायड्रोनिअम आयन देतात पण पॉलिप्रोटिक आम्ल एकापेक्षा जास्त देतात. हायड्रोननिअम आयनच्या संख्येवरून पॉलिप्रोटिक आम्ले विभागली गेली आहेत. दोन हायड्रोनिअम आयन देणाऱ्या पॉलिप्रोटिक आम्लांना डायप्रोटिक म्हणतात (diprotic – di म्हणजे दोन) आणि जी तीन हायड्रोनिअम आयन देतात त्यांना ट्रायप्रोटिक म्हणतात (triprotic – tri म्हणजे तीन).
''डायप्रोटिक आम्ल
(H2A) दोनदा आयन मध्ये विभाजित होतात. दोन्ही प्रक्रियेचे कॉन्स्टंट आहेत: Ka1 आणि Ka2. H2A(aq) + H2O(l) H3O+(aq) + HA−(aq) Ka1
|