"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
७९४ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[गुळाचा गणपती (चित्रपट)|गुळाचा गणपती]], या ''सबकुछ पु. ल.'' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे [[शिक्षक]], लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, [[विनोदकार]], कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, [[चित्रपट]], नभोवाणी, [[दूरचित्रवाणी]] अशा सर्व क्षेत्रांत काम केले.{{संदर्भ हवा}}
 
पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या [[पु.ल. देशपांडे यांचे भाषाप्रभुत्व|भाषाप्रभुत्वाचे]] अनेक किस्से आहेत.यांच्यावर त्यांच्यावर मराठीत भाईहाभाई हा चित्रपट बनवण्यातआला.बनला hआहे.
 
== जीवन ==
देशपांडे यांचा जन्म [[मुंबई]]तील [[गावदेवी]] या भागात झाला. त्यांचे बालपण [[जोगेश्वरी]] येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी [[पार्ले टिळक विद्यालय|पार्ले टिळक विद्यालयात]] शालेय शिक्षण घेतले आणि नंतर [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात आणि [[सांगली]]च्या [[विलिंग्डन महाविद्यालय, सांगली|विलिंग्डन महाविद्यालयात]] ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेहीते काही काळ कामशाळेमध्ये केलेशिक्षक होते. ते १९४६ साली ते [[सुनीता देशपांडे|सुनीताबाईंशी]] विवाहबद्ध झाले.{{संदर्भ हवा}}
 
मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.{{संदर्भ हवा}}
देशपांडे यांचे वडील हे [[अडवाणी कागद कंपनी]]त दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा [[कोल्हापूर]]ला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु.ल. देशपांडे यांनी सांगितली.{{संदर्भ हवा}}
 
देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसर्‍यादुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.{{संदर्भ हवा}}
 
देशपांडेपुलंना यांनाघरात खूप घरात वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच [[संवादिनी|बाजाची पेटी]] शिकले. टिळक मंदिरात एकदा [[बालगंधर्व]] आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.{{संदर्भ हवा}}
 
वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी [[राजा बढे]] यांच्या ''माझिया माहेरा जा'' या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. [[ग.दि. माडगूळकर|ग.दि. माडगूळकरांनी]] लिहिलेल्या आणि [[भीमसेन जोशी|भीमसेन जोशींनी]] गायलेल्या ''इंद्रायणी काठी''ला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.{{संदर्भ हवा}}
 
==चित्रपटसृष्टीत पदार्पण==
१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. [[वंदेमातरम् (चित्रपट)|वंदे मातरम्‌]], [[दूध भात (चित्रपट)|दूधभात]]‘ आणि [[गुळाचा गणपती]] या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गूळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे होते.{{संदर्भ हवा}}
 
१९४७सालच्या [[मो.ग. रांगणेकर|मो.ग. रांगणेकरांच्या]] [[कुबेर (चित्रपट)|कुबेर]] चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा [[देवबाप्पा (चित्रपट)|देवबाप्पा]] प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. [[पुढचे पाऊल (चित्रपट)|पुढचे पाऊल]] या चित्रपटात त्यांनी ''कृष्णा महारा''ची भूमिका केली.{{संदर्भ हवा}}
 
== उल्लेखनीय ==
<!--Innovative contributions and special achievements in his life to be listed here (आदेश)--->
<!--कृपया पुलंनी केलेले उल्लेखनीय कार्य जसे की विविध क्षेत्रातील त्यांनी घातलेली नावीन्यपूर्ण भर आणि विशेष कार्य, संक्षेप रूपात मांडले जावे आणि विस्तृत स्वरूपात 'कार्य' या भागात लिहावे (आदेश)->
<!--उदा. 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात' चे अभिनव प्रयोग, वगैरे-->
* [[दूरदर्शन]]च्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची [[दूरदर्शन]]साठी [[मुलाखत]] घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले [[मुलाखतकार]] होते.{{संदर्भ हवा}}
* [[साहित्य अकादमी]], [[संगीत नाटक अकादमी]] या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.{{संदर्भ हवा}}
* पुरुषराज अरूळपांडे (उरलंसुरलं)
 
लेखन :-
= कार्य =
=== चित्रपट ===
{| class="wikitable sortable"
|-
! width="10%"| वर्ष-इसवी सन
! width="20%"| चित्रपटाचे नाव
! width="10%"| भाषा
! width="40%"| कामगिरी
|-
| [[इ.स. १९४७|१९४७]] || [[चित्रपट कुबेर|कुबेर]] ||मराठी || अभिनय
|-
| [[इ.स. १९४८|१९४८]] || [[चित्रपट भाग्यरेषा|भाग्यरेषा]] ||मराठी || अभिनय
|-
| १९४८ || [[चित्रपट वंदेमातरम्|वंदे मातरम्]] || मराठी || अभिनय
|-
| [[इ.स. १९४९|१९४९]] || [[चित्रपट जागा भाड्याने देणे आहे|जागा भाड्याने देणे आहे]] || मराठी || पटकथा, संवाद
|-
| १९४९ || [[चित्रपट मानाचे पान|मानाचे पान]] || मराठी || कथा-पटकथा-संवाद ([[ग.दि.माडगूळकर|ग.दि.माडगूळकरांसह]]); संगीत
|-
| १९४९ || [[चित्रपट मोठी माणसे|मोठी माणसे]] || मराठी || संगीत
|-
| [[इ.स. १९५०|१९५०]] || [[चित्रपट गोकुळचा राजा|गोकुळचा राजा]] || मराठी || कथा, पटकथा, संवाद
|-
| १९५० || [[चित्रपट जरा जपून|जरा जपून]] || मराठी || पटकथा, संवाद
|-
| १९५० || [[चित्रपट जोहार मायबाप|जोहार मायबाप]] || मराठी || अभिनय
|-
| १९५० || [[चित्रपट नवरा बायको|नवरा बायको]] || मराठी || कथा, पटकथा, संवाद, संगीत
|-
| १९५० || [[चित्रपट पुढचे पाऊल|पुढचं पाऊल]] || मराठी || पटकथा, संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); अभिनय
|-
| १९५० || [[चित्रपट वर पाहिजे|वर पाहिजे]] || मराठी || कथा (अच्युत रानडे यांच्यासह); संवाद
|-
| १९५० || [[चित्रपट देव पावला|देव पावला]] || मराठी || संगीत
|-
| [[१९५२]] || [[चित्रपट दूधभात|दूधभात]] || मराठी || कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत
|-
| १९५२ || [[चित्रपट घरधनी|घरधनी]] || मराठी || पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत
|-
| १९५२ || [[चित्रपट संदेश|संदेश]] || हिंदी || कथा, पटकथा, संवाद (संवादाचे हिंदी भाषांतर: मीर असगर अली)
|-
| [[१९५३]] || [[चित्रपट देवबाप्पा|देवबाप्पा]] || मराठी || पटकथा, संवाद, संगीत, गीतरचना(ग.दि.माडगूळकरांसह)
|-
| १९५३ || [[चित्रपट नवे बिऱ्हाड|नवे बिऱ्हाड]] || मराठी || संवाद, संगीत
|-
| १९५३ || [[चित्रपट गुळाचा गणपती|गुळाचा गणपती]] || मराठी || कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन
|-
| १९५३ || [[चित्रपट महात्मा|महात्मा]] || मराठी, हिंदी, इंग्रजी || कथा
|-
| १९५३ || [[चित्रपट अंमलदार|अंमलदार]] || मराठी || पटकथा, संवाद, संगीत, अभिनय
|-
| १९५३ || [[चित्रपट माईसाहेब|माईसाहेब]] || मराठी || पटकथा, संवाद
|-
| [[१९६०]] || [[चित्रपट फूल और कलियाँ|फूल और कलियाँ]] || हिंदी || कथा, पटकथा
|-
| [[१९६३]] || [[चित्रपट आज और कल|आज और कल]] || हिंदी || कथा, पटकथा
|}
 
----
 
== लेखसंग्रह/कथासंग्रह/कादंबऱ्या ==
== लेख/कथा/कादंबरी ==
* [[अघळ पघळ (पुस्तक)]] (१९९८)
* अपूर्वाई
* [[वंगचित्रे]] (१९७४)
* [[व्यक्ती आणि वल्ली]] (१९६६)
* * [[स्वगत]] (१९९९) (अनुवादित)
* [[हसवणूक]] (१९६८)
 
==अनुवादित कादंबऱ्या ==
* [[काय वाट्टेल ते होईल (पुस्तक)|काय वाट्टेल ते होईल]] (१९६२) (मूळ लेखक: [[जॉर्ज पापाश्विली]] आणि [[हेलन पापाश्विली]])
* [[एका कोळीयाने]] (१९६५) (मूळ कथा: [http://en.wikipedia.org/wiki/The_Old_Man_and_the_Sea The Old Man and the Sea] लेखक : [[अर्नेस्ट हेमिंग्वे]])
* [[कान्होजी आंग्रे]]{{संदर्भ हवा}}
 
== प्रवासवर्णने ==
* [[स्वगत]] (१९९९) (अनुवादित, मूळ लेखक - जयप्रकाश नारायण)
 
== चरित्रे ==
== कादंबरी (अनुवाद) ==
* [[काय वाट्टेल ते होईल (पुस्तक)|काय वाट्टेल ते होईल]] (१९६२) (मूळ लेखक: [[जॉर्ज पापाश्विली]] आणि [[हेलन पापाश्विली]])
* [[एका कोळीयाने]] (१९६५) (मूळ कथा: [http://en.wikipedia.org/wiki/The_Old_Man_and_the_Sea The Old Man and the Sea] लेखक : [[अर्नेस्ट हेमिंग्वे]])
* [[कान्होजी आंग्रे]]{{संदर्भ हवा}}
 
==== चरित्र ====
[[गांधीजी (चरित्र)|गांधीजी]] (२ ऑक्टोबर १९७०){{संदर्भ हवा}}
 
== एकपात्री प्रयोग ==
==== संकीर्ण ====
* चार शब्द
* [[दाद]]
* पुरुषराज अळूरपांडे (सहलेखक म.वि. राजाध्यक्ष, रा.वा. अलूरकर)
* मित्रहो!
* [[रवींद्रनाथ : तीन व्याख्याने]]
* रसिकहो!
* [[रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १]]
* [[रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २]]
* श्रोतेहो!
* सृजनहो!
 
=== रंगमंच ===
==== एकपात्री प्रयोग ====
* [[बटाट्याची चाळ]] (१९६१-- ){{संदर्भ हवा}}
 
== एकांकिका-संग्रह ==
==== नाटके ====
* [[आम्ही लटिके ना बोलू]] (१९७५)<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=r5JLMwEACAAJ&dq=p+l+deshpande&source=gbs_navlinks_s|title=Aamhi Lrike Na Bolu|last=Deshpande|first=P. L.|date=1985|publisher=Shri Vida|language=en}}</ref>
* [[तुका म्हणे आता]] (१९४८)
* [[मोठे मासे आणि छोटे मासे]] (१९५७)<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=T-QFMwEACAAJ&dq=p+l+deshpande&source=gbs_navlinks_s|title=Mothe Mase Chote Mase|last=Deshpande|first=P. L.|date=1985|publisher=Shri Vida|language=en}}</ref>
* [[विठ्ठल तो आला आला]] (१९६१)
 
== नाटके ==
* [[अंमलदार (नाटक)]] (१९५२) (मूळ लेखक - [[निकोलाय गोगोल]])
* [[एक झुंज वाऱ्याशी]] (१९९४)
* [[भाग्यवान]] (१९५३)
* [[तुझे आहे तुजपाशी]] (१९५७)
* [[सुंदर मी होणार]] (१९५८)
* [[पहिला राजा/आधे अधुरे]] (१९७६) (मूळ लेखक: [[जगदीशचंद्र माथुर]])
* [[तीन पैशाचा तमाशा]] (१९७८) (मूळ लेखक - [[बेर्टोल्ट ब्रेख्त]])
* [[राजा ओयदिपौस]] (१९७९) (मूळ लेखक - [[सोफोक्लीझ]])
* [[ती फुलराणी]] (१९७४) (मूळ लेखक - [[जॉर्ज बर्नार्ड शॉ]]) (मूळ नाटक - [[पिग्मॅलियन]])
* [[तुका म्हणे आता]] (१९४८)
* [[एक झुंज वाऱ्याशी]] (१९९४)
* [[तुझे आहे तुजपाशी]] (१९५७)
* [[वटवट वटवट]] (१९९९)
* नवे गोकुळ
* [[पहिला राजा/आधे अधुरे]] (१९७६) (मूळ लेखक: [[जगदीशचंद्र माथुर]])
* पुढारी पाहिजे (एकांकिका)
* [[भाग्यवान]] (१९५३)
* [[राजा ईडिपस]] (राजा ओयादिपौस) (१९७९) (मूळ लेखक - [[सोफोक्लीझ]])
* [[वटवट वटवट]] (१९९९)
* [[सुंदर मी होणार]] (१९५८)
 
== लोकनाट्ये ==
== एकांकिका-संग्रह ==
* [[मोठे मासे आणि छोटे मासे]] (१९५७)<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=T-QFMwEACAAJ&dq=p+l+deshpande&source=gbs_navlinks_s|title=Mothe Mase Chote Mase|last=Deshpande|first=P. L.|date=1985|publisher=Shri Vida|language=en}}</ref>
* [[विठ्ठल तो आला आला]] (१९६१)
* [[आम्ही लटिके ना बोलू]] (१९७५)<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=r5JLMwEACAAJ&dq=p+l+deshpande&source=gbs_navlinks_s|title=Aamhi Lrike Na Bolu|last=Deshpande|first=P. L.|date=1985|publisher=Shri Vida|language=en}}</ref>
 
== लोकनाट्य ==
* [[पुढारी पाहिजे]] (१९५१)
* [[वाऱ्यावरची वरात|वाऱ्यावरची वरात]]
* [[हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका]]
* [[हरितात्या]]
 
== चित्रपट ==
{| class="wikitable sortable"
|-
! width="10%"| वर्ष-इसवी सन
! width="20%"| चित्रपटाचे नाव
! width="10%"| भाषा
! width="40%"| कामगिरी
|-
| [[इ.स. १९४७|१९४७]] || [[चित्रपट कुबेर|कुबेर]] ||मराठी || अभिनय
|-
| [[इ.स. १९४८|१९४८]] || [[चित्रपट भाग्यरेषा|भाग्यरेषा]] ||मराठी || अभिनय
|-
| १९४८ || [[चित्रपट वंदेमातरम्|वंदे मातरम्]] || मराठी || अभिनय
|-
| [[इ.स. १९४९|१९४९]] || [[चित्रपट जागा भाड्याने देणे आहे|जागा भाड्याने देणे आहे]] || मराठी || पटकथा, संवाद
|-
| १९४९ || [[चित्रपट मानाचे पान|मानाचे पान]] || मराठी || कथा-पटकथा-संवाद ([[ग.दि.माडगूळकर|ग.दि.माडगूळकरांसह]]); संगीत
|-
| १९४९ || [[चित्रपट मोठी माणसे|मोठी माणसे]] || मराठी || संगीत
|-
| [[इ.स. १९५०|१९५०]] || [[चित्रपट गोकुळचा राजा|गोकुळचा राजा]] || मराठी || कथा, पटकथा, संवाद
|-
| १९५० || [[चित्रपट जरा जपून|जरा जपून]] || मराठी || पटकथा, संवाद
|-
| १९५० || [[चित्रपट जोहार मायबाप|जोहार मायबाप]] || मराठी || अभिनय
|-
| १९५० || [[चित्रपट नवरा बायको|नवरा बायको]] || मराठी || कथा, पटकथा, संवाद, संगीत
|-
| १९५० || [[चित्रपट पुढचे पाऊल|पुढचं पाऊल]] || मराठी || पटकथा, संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); अभिनय
|-
| १९५० || [[चित्रपट वर पाहिजे|वर पाहिजे]] || मराठी || कथा (अच्युत रानडे यांच्यासह); संवाद
|-
| १९५० || [[चित्रपट देव पावला|देव पावला]] || मराठी || संगीत
|-
| [[१९५२]] || [[चित्रपट दूधभात|दूधभात]] || मराठी || कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत
|-
| १९५२ || [[चित्रपट घरधनी|घरधनी]] || मराठी || पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत
|-
| १९५२ || [[चित्रपट संदेश|संदेश]] || हिंदी || कथा, पटकथा, संवाद (संवादाचे हिंदी भाषांतर: मीर असगर अली)
|-
| [[१९५३]] || [[चित्रपट देवबाप्पा|देवबाप्पा]] || मराठी || पटकथा, संवाद, संगीत, गीतरचना(ग.दि.माडगूळकरांसह)
|-
| १९५३ || [[चित्रपट नवे बिऱ्हाड|नवे बिऱ्हाड]] || मराठी || संवाद, संगीत
|-
| १९५३ || [[चित्रपट गुळाचा गणपती|गुळाचा गणपती]] || मराठी || कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन
|-
| १९५३ || [[चित्रपट महात्मा|महात्मा]] || मराठी, हिंदी, इंग्रजी || कथा
|-
| १९५३ || [[चित्रपट अंमलदार|अंमलदार]] || मराठी || पटकथा, संवाद, संगीत, अभिनय
|-
| १९५३ || [[चित्रपट माईसाहेब|माईसाहेब]] || मराठी || पटकथा, संवाद
|-
| [[१९६०]] || [[चित्रपट फूल और कलियाँ|फूल और कलियाँ]] || हिंदी || कथा, पटकथा
|-
| [[१९६३]] || [[चित्रपट आज और कल|आज और कल]] || हिंदी || कथा, पटकथा
|}
 
== संकीर्ण ==
* चार शब्द
* [[दाद]]
* पुरुषराज अळूरपांडे (सहलेखक म.वि. राजाध्यक्ष, रा.वा. अलूरकर)
* मित्रहो!
* [[रवींद्रनाथ : तीन व्याख्याने]]
* रसिकहो!
* [[रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १]]
* [[रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २]]
* श्रोतेहो!
* सृजनहो!
 
==पु.ल. आणि त्यांच्या लिखाणाबद्दल लिहिली गेलेली पुस्तके==
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी