"फुलवात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
{{अशुद्धलेखन}}


[[कापूस|कापसापासून]] तयार केलेली एक वस्तु.यास बैठक करतात.त्याने ही निरांजनात उभी राहण्यास मदत होते.या तयार करून प्रथम [[तूप|तुपात]] भिजवितात.[[निरांजन|निरांजनात]] ही '''फुलवात''' ठेउन ती पेटवितात.यासभोवताली तूप हे जळण असते. {{चित्र हवे}}
[[कापूस|कापसापासून]] तयार केलेली एक अतिशय छोटी वस्तु. हिला एक बैठक करतात. तिच्यामुळे ही निरांजनात उभी राहण्यास मदत होते. फुलवाती तयार करून त्या प्रथम [[तूप|तुपात]] भिजवितात. [[निरांजन|निरांजनात]] ही '''फुलवात''' ठेवूनन ती पेटवितात. हिच्यासभोवताली तूप हे जळण असते. {{चित्र हवे}}

याने सभोवतालचे वातावरण शुद्ध होते.{{संदर्भ हवा}}
तुपाच्या जळत्या फुलवातीमुळे याने सभोवतालचे वातावरण शुद्ध होते, अशी मान्यता आहे.{{संदर्भ हवा}}


==हेही पहा==
==हेही पहा==

२१:४८, १६ मे २०१९ ची आवृत्ती


कापसापासून तयार केलेली एक अतिशय छोटी वस्तु. हिला एक बैठक करतात. तिच्यामुळे ही निरांजनात उभी राहण्यास मदत होते. फुलवाती तयार करून त्या प्रथम तुपात भिजवितात. निरांजनात ही फुलवात ठेवूनन ती पेटवितात. हिच्यासभोवताली तूप हे जळण असते. [ चित्र हवे ]

तुपाच्या जळत्या फुलवातीमुळे याने सभोवतालचे वातावरण शुद्ध होते, अशी मान्यता आहे.[ संदर्भ हवा ]

हेही पहा