"ऑस्ट्रो-आशियन भाषासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ ६: ओळ ६:
==प्रमुख भाषा==
==प्रमुख भाषा==
*[[मुंडा भाषासमूह|मुंडा]]
*[[मुंडा भाषासमूह|मुंडा]]
**[[संथाली भाषा]]
**[[संताली भाषा]]
**[[हो भाषा]]
**[[हो भाषा]]
**[[मुंडारी भाषा]]
**[[मुंडारी भाषा]]

१३:२०, ८ मे २०१९ ची नवीनतम आवृत्ती

आशियाच्या नकाशावर ऑस्ट्रो-आशियन भाषांचे स्थान

ऑस्ट्रो-आशियन हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या समूहामधील भाषा दक्षिणआग्नेय आशियामध्ये वापरल्या जातात. एथ्नॅलॉगनुसार ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामध्ये एकूण १६८ भाषांचा समावेश होतो परंतु ह्यांमधील बहुतेक सर्व भाषा अल्पसंख्य असून केवळ व्हियेतनामी (व्हियेतनाम) व ख्मेर (कंबोडिया) भाषांना अधिकृत दर्जा आहे.

सर्व ऑस्ट्रो-आशियन भाषिकांचे मूळ भारत देशाच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे असे मानले जाते. येथून आग्नेय आशियामध्ये स्थलांतरित झालेले लोक ऑस्ट्रो-आशियन भाषा वापरतात.

प्रमुख भाषा[संपादन]