"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
सांगकाम्या1396623 या आवृत्तीपर्यंत उलटवले यांच्या : Removing vandalism. (लिंबूटिंबू)
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:
|स्थानिक नाव = हिन्दी
|स्थानिक नाव = हिन्दी
|भाषिक_देश = [[भारत]]
|भाषिक_देश = [[भारत]]
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत}}
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत}}show
|भाषिक_प्रदेश = [[उत्तर भारत|उत्तर]] व [[मध्य भारत]]
|भाषिक_प्रदेश = [[उत्तर भारत|उत्तर]] व [[मध्य भारत]]
|बोलीभाषा =
|बोलीभाषा =

२१:३२, ७ मे २०१९ ची आवृत्ती

हिंदी
हिन्दी
स्थानिक वापर भारत
प्रदेश उत्तरमध्य भारत
लोकसंख्या १८ कोटी (१९९१)
भाषाकुळ
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारतshow
भाषा संकेत
ISO ६३९-१ hi
ISO ६३९-२ hin
ISO ६३९-३ hin[मृत दुवा]
हिन्दी क्षेत्र

हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडराजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा राष्ट्रभाषा म्हणून संबोधले जाते.

  • जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
  • भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात.
  • हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात.
  • हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे.
  • चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
  • आंतरजालावर वापरलेल्या भाषांतल्या पहिल्या दहात हिंदी आहे.
  • जिच्यातले अधिकाधिक साहित्य अन्य जागतिक भाषांत अनुवादित होते अशा पहिल्या विसात हिंदी आहे.
  • भारतात अन्य भाषांत हिंदीतल्या अनेक शब्दांचा शिरकाव झाला आहे आणि त्या भाषांच्या व्याकरणावर हिंदीचा प्रभाव जाणवू लागला आहे.

भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.[१] जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.[२] [३]

हेसुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत