"श्वेतांबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[जैन धर्म]]ाला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – [[दिगंबर]] आणि [[श्वेतांबर]]. मूळ धर्म हा दिगंबर जैन धर्म च आहे,अलीकडच्या 1800 वर्षात श्वेतांबर पंथ उदयाला आला.सर्व तीर्थंकर दिगंबर दीक्षा धारण करतात, अरिहंत बनून दिगंबर वृत्ती ने धर्मोपदेश देतात. दिगंबर जैन परंपरेत मुनी पूर्णतः दिगंबर असतात, आणि साध्वी पूर्ण श्वेत सूती साडी परिधान करतात. सर्व श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात. श्वेतांबर पंथात 3 उप पंथ आहेत, मूर्तिपूजक, स्थानाकवासी, आणि तेरापंथी स्थानाकवासी. मूर्तिपूजक श्वेतांबर लोक मूर्ती पूजा करतात आणि स्थानाकवासी व तेरापंथी श्वेतांबर लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. या सोबतच हातात झाडू भिक्षा पात्रही वापरतात. ते संपूर्ण [[शाकाहारी]] असतात.
[[जैन धर्म]]ाला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – [[दिगंबर]] आणि [[श्वेतांबर]]. मूळ धर्म हा दिगंबर जैन धर्मच आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात श्वेतांबर पंथ उदयाला आला. सर्व तीर्थंकर दिगंबर दीक्षा धारण केले आहेत. त्यांचे मुनी हे अरिहंत बनून दिगंबरवृत्तीने धर्मोपदेश देतात. दिगंबर जैन परंपरेत मुनी पूर्णतः दिगंबर असतात, आणि साध्वी पूर्ण श्वेत सुती साडी परिधान करतात. सर्व श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्रे धारण करतात. श्वेतांबर पंथात तीन उपपंथ आहेत - मूर्तिपूजक, स्थानकवासी, आणि तेरापंथी स्थानकवासी. मूर्तिपूजक मूर्तीची पूजा करतात; स्थानकवासी व तेरापंथी श्वेतांबर मूर्तिपूजा करीत नाहीत. सर्वच जैन पंथीयांचा हिंसेला विरोध असल्याने ते संपूर्ण [[शाकाहारी]] असतात.

हे मुक्या प्राण्यांना जीव लावतात.


[[वर्ग:जैन धर्म]]
[[वर्ग:जैन धर्म]]

२२:३३, ५ मे २०१९ ची आवृत्ती

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत – दिगंबर आणि श्वेतांबर. मूळ धर्म हा दिगंबर जैन धर्मच आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात श्वेतांबर पंथ उदयाला आला. सर्व तीर्थंकर दिगंबर दीक्षा धारण केले आहेत. त्यांचे मुनी हे अरिहंत बनून दिगंबरवृत्तीने धर्मोपदेश देतात. दिगंबर जैन परंपरेत मुनी पूर्णतः दिगंबर असतात, आणि साध्वी पूर्ण श्वेत सुती साडी परिधान करतात. सर्व श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्रे धारण करतात. श्वेतांबर पंथात तीन उपपंथ आहेत - मूर्तिपूजक, स्थानकवासी, आणि तेरापंथी स्थानकवासी. मूर्तिपूजक मूर्तीची पूजा करतात; स्थानकवासी व तेरापंथी श्वेतांबर मूर्तिपूजा करीत नाहीत. सर्वच जैन पंथीयांचा हिंसेला विरोध असल्याने ते संपूर्ण शाकाहारी असतात.