"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ६७: ओळ ६७:


== मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती ==
== मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती ==
दिनांक [[१ जुलै]] [[इ.स. २०१३]] पासून मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती [[संकेतस्थळ]] वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे<ref>[http://www.marathimati.com/ मराठीमाती डॉट कॉम]</ref>. आणि ते '''marathimati.com''' याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वत:चे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे. डेस्कटॉप, लॅपटॉपसह आता हे संकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या अधुनिक उपकरणांवरदेखील बघितले जाऊ शकणार आहे, हे या नूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.
दिनांक [[१ जुलै]] [[इ.स. २०१३]] पासून मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती [[संकेतस्थळ]] वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे<ref>[http://www.marathimati.com/ मराठीमाती डॉट कॉम]</ref>. आणि ते '''marathimati.com''' याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वत:चे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे. डेस्कटॉप, लॅपटॉपसह आता हे संकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या आधुनिक उपकरणांवरदेखील बघितले जाऊ शकणार आहे, हे या नूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.


==मुख्य संपादक==
==मुख्य संपादक==

१२:०७, ५ मे २०१९ ची आवृत्ती

मराठीमाती
ब्रीदवाक्य माझ्या मातीचे गायन
प्रकार संकेतस्थळ
उद्योग क्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
स्थापना २७ सप्टेंबर २००२
संस्थापक हर्षद खंदारे
मुख्यालय

पुणे, महाराष्ट्र, भारत

कार्यालयांची संख्या
महत्त्वाच्या व्यक्ती हर्षद खंदारे (संस्थापक, मुख्य संपादक), स्वाती खंदारे (सह संपादिका)
सेवा माहिती, बातम्या, मुक्त व्यासपीठ, मराठी टंक, दिनदर्शिका, शुभेच्छापत्रे, छायाचित्रे, ज्योतिष, बाळाची नावे
मालक हर्षद खंदारे
पालक कंपनी ओनवे मीडियाटेक
संकेतस्थळ marathimati.com
मराठीमाती डॉट कॉम
जन्म नाव हर्षद नंदकुमार खंदारे
टोपणनाव हर्षद खंदारे
जन्म १७ नोव्हेंबर १९८१
महाराष्ट्र, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य कला
भाषा मराठी
साहित्य प्रकार छायाचित्रकार, चित्रकार आणि व्यंगचित्रकार
वडील नंदकुमार खंदारे
आई सुनंदा खंदारे
पत्नी स्वाती खंदारे
अपत्ये स्वानंद खंदारे
संकेतस्थळ HarshadKhandare.com

मराठीमाती डॉट कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.

मराठीमाती डॉट कॉम या संकेतस्थळाला दिनांक १ जानेवारी २००५ ते १ ऑक्टोबर २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून[१] तर ७८२२ शहरांतून[२] भेट दिली गेली..

मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती

दिनांक १ जुलै इ.स. २०१३ पासून मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती संकेतस्थळ वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे[३]. आणि ते marathimati.com याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वत:चे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे. डेस्कटॉप, लॅपटॉपसह आता हे संकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या आधुनिक उपकरणांवरदेखील बघितले जाऊ शकणार आहे, हे या नूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.

मुख्य संपादक

हर्षद खंदारे हे मराठीमाती या संकेतस्थळाचे मुख्य संपादक, छायाचित्रकार आणि व्यंगचित्रकार आहेत. त्यांचे कलेचे शिक्षण नाशिक येथील ललित कला महाविद्यालय, पुणे येथील अभिनव कला महाविद्यालय आणि मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे झाले आहे.

बाह्य दुवे

संदर्भ