"एकता कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎कारकीर्द: संदर्भ जोडला
(चर्चा | योगदान)
ओळ ६७: ओळ ६७:
* [[कुछ तो है]] (२००३)
* [[कुछ तो है]] (२००३)
* [[कृष्णा कॉटेज]] (२००४)
* [[कृष्णा कॉटेज]] (२००४)
*[ [कोई आप सा]] (२००५)
* [[कोई आप सा]] (२००५)
* [[क्या कूल है हम]] (२००५)
* [[क्या कूल है हम]] (२००५)
* [[क्यों की... मैं झूठ नहीं बोलता]] (२००१)
* [[क्यों की... मैं झूठ नहीं बोलता]] (२००१)

२२:३०, २ मे २०१९ ची आवृत्ती

एकता कपूर

एकता कपूरचा जन्म ७ जून १९७५ रोजी झाला. एकता कपूर या बालाजी टेलिफिल्म्स च्या कार्यकारी प्रमुख आहेत. एकता कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी व तुषार कपूरची बहीण आहे.

एकता कपूर या बऱ्याच दूरचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्या आहेत. त्या एक भारतीय दूरदर्शन निर्माता, चित्रपट निर्माता आणि संचालक आहे. त्यांची सर्वात प्रसिद्ध मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी ही इ.स. २००० साली स्टार प्लस दूरचित्रवाणी चॅनेलवर प्रदर्शित झाली.

कारकीर्द

एकता कपूर ही १५ वर्षांची असताना तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.त्यानंतर त्यांचा जाहिरात आणि वैशिष्ट्यपटू कैलाश सुरेन्द्रनाथ यांच्याशी संपर्क साधला. तिच्या वडिलांकडून वित्तपुरवठा प्राप्त  होईपर्यंत तीने  उत्पादक होण्याचा निर्णय घेतला.[१]

सोनी एन्टरटेन्मेन्ट टेलिव्हिजनवर आलेल्या काही दूरचित्रवाणी मालिका


स्टार प्लसवरच्या मालिका

झी. टी.व्ही.वर

जुन्या मालिका

  • इतिहास
  • कॅडी फ्लाॅस
  • कन्यादान
  • कब कैसे कहाँ
  • कभी सौतन कभी सहेली
  • कम्मल
  • कर्म
  • कलश
  • कविता
  • कश्ती
  • कहना है कुछ मुझको
  • कहानी तेरी मेरी
  • कही किसी रोज़
  • कहीं तो मिलेंगे
  • कहीं तो होगा
  • कार्तिक
  • काव्यांजली
  • कॉस्मिक चॅट
  • किंग - आसमान का एक राजा
  • कितनी मस्त है ज़िंदगी
  • कुछ खोना है कुछ पाना है
  • कुछ झुकी पलक
  • कुटुंब
  • कुंडली
  • कुसुम
  • केसर
  • के. स्ट्रीट पाली हिल
  • कैसा ये प्यार है
  • कोई अपना सा
  • कोई दिल में है
  • कोशिश... एक आशा
  • क्या कहें
  • क्या हादसा क्या हकीकत
  • क्या होगा निम्मो का
  • घर एक मंदिर
  • हम पाँच

चित्रपटनिर्मिती

बाह्य दुवे

  1. ^ The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/from-being-known-as-a-superstars-daughter-to-becoming-tvs-czarina-heres-how-ekta-kapoors-career-shaped-up/articleshow/59034081.cms. 2019-05-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)