"वर्षा उसगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्षा उसगावकर हिंदी चित्रपट
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
'''वर्षा उसगांवकर'''(जन्म : २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषिक चित्रपट, नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.
'''वर्षा उसगांवकर'''(जन्म : २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषिक चित्रपट, नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.


'''वर्षा उसगावकर''' ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत-जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "'''गंमत जंमत''' नंतर "'''खट्याळ सून नाठाळ सासू''', "'''तुझ्याविना करमेना''', "'''हमाल दे धमाल'''<nowiki/>', "'''मुंबई ते मॉरिशस'''<nowiki/>', "'''लपंडाव'''<nowiki/>' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "'''दूध का कर्ज'''<nowiki/>' हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात '''दूरदर्शन''' हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "'''महाभारत'''<nowiki/>' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "'''एक होता विदूषक'''<nowiki/>'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "'''आत्मविश्वास'''<nowiki/>' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "'''ब्रम्हचारी'''" हे नाटक गाजले आहे. . 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर.रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत.
'''वर्षा उसगावकर''' ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत-जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "'''गंमत जंमत''' नंतर "'''खट्याळ सून नाठाळ सासू''', "'''तुझ्याविना करमेना''', "'''हमाल दे धमाल'''<nowiki/>', "'''मुंबई ते मॉरिशस'''<nowiki/>', "'''लपंडाव'''<nowiki/>' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "'''दूध का कर्ज'''<nowiki/>' हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात '''दूरदर्शन''' हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "'''महाभारत'''<nowiki/>' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "'''एक होता विदूषक'''<nowiki/>'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "'''आत्मविश्वास'''<nowiki/>' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "'''ब्रम्हचारी'''" हे नाटक गाजले आहे. . 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत.
[[चित्|500px|चौकट|मध्यवर्ती]]
[[चित्|500px|चौकट|मध्यवर्ती]]
 
 


== समाजकार्य ==
== समाजकार्य ==
वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणार्‍या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.
वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.


==नाटके===
==नाटके===
ओळ ८८: ओळ ८८:


===हिंदी चित्रपट===
===हिंदी चित्रपट===
* दिलवाले कभी ना हारे
* दूध का कर्ज
* दूध का कर्ज
*साथी
* साथी
* हनीमून
*हनि मून
*हफ्ता बंद
* हफ्ता बंद

*दिलवाले कभी ना हारे


===दूरचित्रवाणी मालिका===
===दूरचित्रवाणी मालिका===

२२:३१, २६ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर
जन्म वर्षा उसगांवकर
२८ फेब्रुवारी १९६८
गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, नाटके)
भाषा कोंकणी भाषा, मराठी भाषा
प्रमुख चित्रपट गंमत जंमत
वडील अच्युत काशिनाथ उसगांवकर
आई माणिक उसगांवकर
पती अजय शर्मा

वर्षा उसगांवकर(जन्म : २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.

वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत-जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "गंमत जंमत नंतर "खट्याळ सून नाठाळ सासू, "तुझ्याविना करमेना, "हमाल दे धमाल', "मुंबई ते मॉरिशस', "लपंडाव' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "दूध का कर्ज' हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "महाभारत' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "एक होता विदूषक'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "आत्मविश्वास' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "ब्रम्हचारी" हे नाटक गाजले आहे. . 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत. 500px|चौकट|मध्यवर्ती  

समाजकार्य

वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.

नाटके=

  • ब्रह्मचारी

मराठी चित्रपट

हिंदी चित्रपट

  • दिलवाले कभी ना हारे
  • दूध का कर्ज
  • साथी
  • हनीमून
  • हफ्ता बंद


दूरचित्रवाणी मालिका

  • महाभारत (हिंदी)

संदर्भ

बाह्य दुवे